Nagpur Crime : गुंडाला नागरिकांनी चाकूसह पकडले, पोलिसांच्या स्वाधिन केले, तरी पळाला
चांदमारी वस्तीतील नागरिक गुंड प्रवृत्तीच्या इसमांमुळे भितीच्या सावटात आहे. नागरिकांच्या या तक्रारींवर पोलिस प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी जोर धरु लागली आहे. Read More
ST Nagpur : एसटीच्या देखभालीसाठी भंगारचा निधी, एक कोटीची कमाई
एसटीच्या नागपूर विभागात भंगार गाडी व साहित्याचा नुकताच लिलाव झाला. निकामी झालेल्या गाड्यांचा दरवर्षी लिलावाची प्रक्रीया आहे. यंदा यातून एक कोटीचा निधी उभा राहिला आहे. Read More
कावड यात्रेकरुंवर फुलांचा वर्षाव करा, पण किमान आमची घरे तोडू नका; ओवेसींची उत्तर प्रदेश सरकारवर टीका
Asaduddin Owaisi News: कावड यात्रेकरूंना विशेष सुविधा देताना इतर धर्मीयांबाबत दुजाभाव का केला जातो, असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. Read More
Trending : अब्जाधीशाच्या मुलीने चोरीला गेलेले दागिने परत मिळवण्यासाठी दिली 57 कोटींची ऑफर! दागिन्यांची किंमत जाणून व्हाल आश्चर्यचकित
Trending News : अब्जाधीशाच्या मुलीने म्हटलंय, जो कोणी चोरी झालेल्या दागिन्यांची माहिती देईल, त्याला दागिन्यांच्या किंमतीपैकी 25 टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. Read More
IFFM : अभिषेक बच्चन आणि कपिल देव ऑस्ट्रेलियामध्ये फडकवणार तिरंगा; मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये लावणार हजेरी
इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये (IFFM) अभिषेक बच्चन आणि कपिल देव हे हजेरी लावणार आहेत. Read More
MTV Video Music Awards 2022: ‘एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड्स 2022’ची नामांकनं जाहीर! केंड्रिक लॅमर ते BTS बँडच्या नावाचा समावेश!
MTV Video Music Awards 2022: ‘एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड्स 2022’ची (MTV Video Music Awards 2022) नामांकनं जाहीर नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. Read More
Neeraj Chopra Injury: भारताला मोठा धक्का! स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर
World Athletics Championship 2022: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. Read More
CWG 2022: नीरज चोप्रासह पाच खेळाडूंच्या प्रदर्शनावर असणार सर्वांची नजर, कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे येत्या 28 जुलैपासून कॉमेनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. Read More
27th July 2022 Important Events : 27 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
27th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 27 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरुच; जाणून घ्या आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. Read More
ABP Majha Top 10, 27 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2022 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 July 2022 : एबीपी माझा दुपूर बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
27 Jul 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -