करायला गेली एक पण झालं भलतंच... सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्च, आता मिळत नाहीय बॉयफ्रेंड
Viral Social Media Influencer : अँड्रिया इवानोव्हा (Andrea Ivanvoa) एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती तिच्या ओठांच्या आकारांमुळे जगभरात चर्चेत आहे. Read More
Most Expensive Watermelon : जगातील सर्वात महाग कलिंगड, लाखोंच्या किमतीला विक्री; यामध्ये एवढं खास काय? जाणून घ्या...
World Most Expensive Watermelon : जगातील सर्वात दुर्मिळ कलिंगड फार महागड्या किंमतीला विकलं जातं. वर्षभरात याची फक्त 100 फळं मिळतात. Read More
Cloud Brust: नक्की कोणत्या कारणामुळे ढगफुटी होते? अशा वेळी एकाच भागात जोरदार पाऊस पडतो का? जाणून घ्या...
Cloud Bursting: ढगफुटीबद्दल बोलायचं झालं तर आपल्या डोळ्यासमोर ढगांचं दृश्य समोर येतं जे फुटून त्यातून भरपूर पाऊस पडतो. Read More
Russia Wagner Conflict : रशियामध्ये पुतिन यांच्याविरोधातील वॅनगर ग्रुपचं बंड थंडावलं, पुतीन यांना देशांतर्गत बंड मोडण्यात यश
Wagner Rebel: प्रिगॉजीन यांनी जवानांना माघार घेण्याचे आदेश दिले आणि रशियातलं गृहयुद्ध टळलं. Read More
Bigg Boss OTT 2: फलक नाझ झाली बिग बॉस ओटीटी-2 ची पहिली कॅप्टन; बिग बॉसच्या घरात काय घडलं? जाणून घ्या...
बिग बॉस ओटीटी-2 च्या (Bigg Boss OTT 2) घरात काय काय घडलं? ते जाणून घेऊयात... Read More
Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई
Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत. Read More
जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!
Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More
Good Diet For Sleep : खाण्यापिण्याच्या 'या' सवयींमुळे तुमची झोप होऊ शकते खराब, वाचा सविस्तर
शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली झोप खूप गरजेची असते. अभ्यासानुसार खाण्यापिण्याच्या सवयी जर योग्य नसतील तर याचा परिणाम झोपेवर होऊ शकतो. Read More
Income Tax Department Using AI : आयकर विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं करचुकवणाऱ्यांना धाडली नोटिस
Income Tax Department Using AI : आयकर विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन कर चुकवणाऱ्यांना नोटिस धाडल्या आहेत. Read More
ABP Majha Top 10, 26 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 26 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
26 Jun 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -