Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंतने NGO तील मुलांना वाटले पाचशे रुपये; नेमकं प्रकरण काय?
Rakhi Sawant Mother : राखी सावंतच्या आईची प्रकृती खालावली असून प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी 'ड्रामा क्वीन' वेगवेगळे प्रयत्न करत आहे. Read More
Viral Video: 'वय केवळ आकडा', 80 वर्षाच्या आजीनं केलं पॅराग्लायडिंग, पाहा व्हिडीओ
नुकताच एक व्हिडीओ सोशल (Social Media) मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये 80 वर्षांची एक आजी पॅराग्लायडिंग करताना दिसत आहेत. Read More
PM Modi : नेताजींची जयंती,वीरांचा सन्मान; मोदींकडून अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील 21 निनावी बेटांचं नामकरण
Parakram Diwas 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पराक्रम दिवसानिमित्त अंदमान आणि निकोबारच्या 21 मोठ्या बेटांचं नामकरण केलं आहे. Read More
Pakistan: अंधार आणि नुसताच अंधार... पाकिस्तानातील लाहोर, कराचीसह महत्त्वाची शहरं अंधारात, पाकिस्तानचं भविष्यही अंधकारमय
Pakistan Black Out: पाकिस्तानच्या ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि इतर शहरांमध्ये अंधार परसला होता. Read More
KL Rahul Athiya Shetty Wedding : KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला उरले अवघे काही तास; लग्नाशी संबंधित सर्व अपडेट वाचा
KL Rahul Athiya Shetty Wedding : अथिया शेट्टी आणि केएल राहुल 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
Waltair Veerayya: 'वॉलटेर वीरय्या' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चिरंजीवींच्या चित्रपटानं पार केला 100 कोटींचा टप्पा
आता 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन... Read More
Australian Open 2023 : सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत
Sania Mirza: ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना या जोडीला पराभूत व्हावे लागले आहे. Read More
Athiya Shetty KL Rahul Wedding : आज केएल राहुल चढणार बोहल्यावर; अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात
Athiya Shetty - KL Rahul : चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आज अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
Health Tips : तुुम्हालाही झोपेत बोलण्याची सवय आहे? असू शकतं 'या' आजाराचं लक्षण
Health Tips : झोपेच्या बोलण्यामागची कारणे शोधण्यासाठी बरेच संशोधन आवश्यक आहे. Read More
Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घट; देशातील पेट्रोल-डिझेलचे दरावर परिणाम होणार?
Petrol-Diesel Price Today: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर... Read More
ABP Majha Top 10, 23 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2023 03:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
23 Jan 2023 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -