ABP Majha Top 10, 23 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rakesh Sharma : पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर, राकेश शर्मा सध्या काय करतात?
Where Is Astronaut Rakesh Sharma : राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते, ते अंतराळात गेलेले एकमेव भारतीय नागरिक आहेत. Read More
Chandrayaan-3 Mission : आता पुढचं स्टेशन थेट चंद्रच! प्रक्षेपणापासून लँडिंगपर्यंतचा चांद्रयान-3 चा 40 दिवसांचा प्रवास कसा होता?
ISRO Chandrayaan-3 : 14 जुलै रोजी चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण पार पडलं. आता अवघ्या काही तासांत चंद्रावर तिरंगा फडकणार आहे. चांद्रयान-3 च्या 40 दिवसांच्या प्रवासातील विविध टप्प्यांबाबत सविस्तर जाणून घ्या. Read More
Moon Mission : 70 वर्षात 111 वेळा प्रयत्न, यश फक्त 8 वेळा; जगभरातील चंद्रमोहिमांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे?
Lunar Mission around The World : 70 वर्षात 111 चंद्रमोहिमा, फक्त 8 मोहीमांमध्ये यश; जगभरातील देशांच्या आतापर्यंतच्या चंद्रमोहिमांबाबत सविस्तर माहिती Read More
Dream Girl 2 : ‘ड्रीम गर्ल 2’ने केला मोठा धमाका, चित्रपट रिलीज होण्यापूर्वी इतक्या हजारांचे झाले अॅडव्हान्स बुकिंग
ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. धमाकेदार बाब म्हणजे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाने मोठा धमाका केल्याचे बघायला मिळत आहे. Read More
Siddharth Chandekar : 'तुला पण एक जोडीदार हवा' सिद्धार्थ चांदेकरच्या आईने केलं दुसरं लग्न, पोस्ट शेअर करत आईला दिलेल्या शुभेच्छा
मराठी इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय सिद्धार्थ चांदेकर यानी त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. सिद्धार्थची आई आणि अभिनेत्री सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केलंय. Read More
18 वर्षाच्या प्रज्ञानानंदने नंबर 1 कार्लसनचा घामटा काढला, पहिली बाजी बरोबरीत
भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे. Read More
Success story : दुर्मिळ आजाराने ग्रासले, चालताही येईना पण जिद्द सोडली नाही, आता पॉवरलिफ्टिंगमध्ये करतोय भारताचे प्रतिनिधित्व
Success story : प्रत्येकाला आयुष्यात अडचणींचा सामना करावाच लागतो. कोणतीही मोठी अडचण आली तरी खचून न जाता सामना करणाऱ्याला यश मिळतेच. Read More
Health Tips : सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढतेय? 'हे' आहे यामागचं कारण; वाचा सविस्तर
Health Tips : पहाटेच्या वेळेस रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात अनेक हार्मोनल इंटरॅक्शन घडतात. Read More
दोन बँकांची 388 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप; मुंबईतील वरुण इंडस्ट्रीजवर CBI कडून गुन्हा दाखल
Varun Industries Bank Fraud Case: बुधवारी सीबीआयनं मुंबईतील वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध दोन बँकांच्या फसवणुकीप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. Read More
ABP Majha Top 10, 23 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
23 Aug 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -