1. Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'चा विजेता कोण होणार? 'Top 5' स्पर्धकांमध्ये 'या' नावांची चर्चा

    Bigg Boss 16 Grand Final: सलमान खानचा 'बिग बॉस' आता अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Pralay On LAC : चीनसोबत तणाव सुरु असताना भारतीय वायुसेनेचं 'प्रलय'; राफेल-सुखोईची दिसणार ताकद, S-400 ही तैनात

    Indian Air Force: चीनसोबत (China) एकीकडे संघर्ष सुरु असताना पार्श्‍वभूमीवर आपले हवाई दल (IAF) एक मोठा युद्धसराव करणार आहे. या युद्धसरावात ड्रोन स्क्वाड्रन्सचाही सहभाग असेल. या सरावाला 'प्रलय' (Pralay On LAC) असे नाव देण्यात आले आहे. Read More

  4. Moon Closest to Earth : दुर्मिळ योग! 993 वर्षांनंतर चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ, यानंतर 345 वर्षांनी पाहता येईल 'हे' अद्भूत दृष्य

    Distance of Moon and Earth : यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ (Moon Nearest to Earth) आला होता. Read More

  5. Jeremy Renner: "30 पेक्षा जास्त मोडलेली हाडे...."; 'अ‍ॅव्हेंजर्स' फेम अभिनेत्याची पोस्ट

    नुकतीच अभिनेता जेरेमी रेनरनं (Jeremy Renner) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More

  6. Waltair Veerayya: 'वॉलटेर वीरय्या' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चिरंजीवींच्या चित्रपटानं पार केला 100 कोटींचा टप्पा

    आता 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन... Read More

  7. Wrestlers Protest: क्रिडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये; WFI च्या कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित

    Wrestlers Protest Row: बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे (Women Wrestlers) लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला होता. बृजभूषण सिंह यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. Read More

  8. Hockey World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

    Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आता उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. Read More

  9. Basic Life Skill : एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी तुमच्या मुलांना आत्ताच लावा 'या' सवयी; मुलं नेहमी प्रामाणिक राहतील

    Basic Life Skill : पालक अनेकदा मुलांना काही मूलभूत जीवन कौशल्ये शिकवत नाहीत, याचा मुलांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. Read More

  10. Petrol Diesel Rate Today: तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; फक्त एकाच क्लिकवर पाहा तुमच्या शहरांतील दर

    Petrol Diesel Rate Today: तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. Read More