Subi Suresh Passes Away : मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे निधन; वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Subi Suresh : मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे निधन झाले आहे. Read More
ABP Majha Top 10, 22 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Gujarat News : आईकडून मुलाची पोलिसात तक्रार, बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात झाल्याने संताप
Gujarat News : गुजरातमध्ये एका महिलेने आपल्याच मुलाची पोलिसात तक्रार केली. बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात झाल्याने महिलेने हे पाऊल उचललं. Read More
Seattle Caste Discrimination Ban : जातीभेदावर बंदी घालणारे Seattle अमेरिकेतील पहिलं शहर, प्रस्ताव आणणाऱ्या क्षमा सावंत यांचं महाराष्ट्र कनेक्शन
अमेरिकेतील सिएटल हे जातीभेदावर बंदी घालणारे देशातील पहिलं शहर ठरलं आहे. सिएटल सिटी कौन्सिलच्या सदस्या क्षमा सावंत यांनी शहरातील जाती-आधारित भेदभावावर बंदी घालण्यासाठी एक प्रस्ताव आणला, ज्यावर मंगळवारी मतदान झालं आणि तो मंजूर झाला. Read More
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार
Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांनी पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. Read More
Urfi Javed : "कृपया काहीतरी करा", उर्फी जावेदचं सामान घेऊन ड्रायव्हर पळाला; तासाभरानंतर परतला, पण...
Urfi Javed : उर्फी जावेदला उबेर चालकाचा वाईट अनुभव आला असून ट्वीट करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. Read More
Sania Mirza: टेनिस कारकिर्दीचा शेवट पराभवाने, दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेत सानिया मिर्झाचा पराभव, पहिल्या फेरीतून बाहेर
Sania Mirza Retires: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला तिच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. Read More
Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण
Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल कोण आहे जाणून घ्या. Read More
Health Tips : एक, दोन नव्हे अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे 'किवी'; वाचा आश्चर्यकारक फायदे
Health Tips : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते डोळे निरोगी ठेवण्यापर्यंत किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. Read More
Gold Rate Today : सोन्याच्या दरांत किंचित स्थिरता; तर चांदी 300 रूपयांनी महागली, वाचा आजचे दर
Gold Rate Today : बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रूपयांवर आला आहे. Read More
ABP Majha Top 10, 22 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Feb 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 22 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
22 Feb 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -