1. Viral video: रेशन कार्डवरील नावात घोळ; पठ्ठ्यानं सरकारी अधिकाऱ्यासमोर चक्क 'भुंकत' दाखवली चूक, व्हिडीओ व्हायरल

    एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्याचं रेशन कार्डवरील नाव हे चुकीचं छापलं गेलं आहे. Read More

  2. Raj Kundra Case: पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल

    Raj Kundra Case: पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राज कुंद्रा आणि इतर आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. Read More

  3. PM Modi In Gujarat : PM मोदींनी गुजरात निवडणुकांच्या प्रचाराचा फोडला नारळ, आधी सोमनाथ मंदिरात पूजा, नंतर 5 तासांत 4 सभा!

    PM Modi In Gujarat : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील निवडणुकीतील विजयासाठी सर्वच पक्ष जोरात प्रचार करत आहेत. Read More

  4. Turkish Air Strikes On Syria: सीरियातील अनेक शहरांवर तुर्कीचा हवाई हल्ला, हवेतून बॉम्बहल्ला, 12 जण ठार, अनेक जखमी

    Turkish Air Strikes On Syria: सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) चे सहा जण आणि सहा लष्करी सैनिक या हल्ल्यात ठार झाले. अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. Read More

  5. IFFI 2022 : बहारदार चित्रपटांची मेजवानी; आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

    International Film Festival : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे.  देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. Read More

  6. Tabassum Death: अभिनेत्री तबस्सुम यांचं निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Actress Tabassum Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन झालेय. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. Read More

  7. Kolhapur Football : आमच्या कोल्हापूरचा विषय हार्डच असतो! व्हय आमच्या पाचवीला फुटबॉल पूजलाय

    कोल्हापूर शहरात फुटबाॅल म्हणजे किती जीव की प्राण आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कोल्हापुरात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून चौकाचौकात, गल्लोगल्लीत फुटबाॅल वर्ल्डकपचे कटआऊट अन् बॅनर सजले आहेत. Read More

  8. Manika Batra: मनिका बत्रानं इतिहास रचला; आशियाई कप टेबल टेनिसमध्ये कांस्यपदक जिंकलं

    Asian Cup Table Tennis tournament: आशियाई चषक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या पाचव्या मानांकित मीमा इटोविरुद्ध पराभूत झाल्यानं मनिका बत्राचे (Manika Batra) या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. Read More

  9. Peas Health Benefits : हिरवा वाटाणा चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही आहे फायदेशीर; वाचा फायदे

    Peas Health Benefits : हिरवा वाटाणा चवीलाच नाही तर आरोग्यासाठीसुद्धा तितकाच फायदेशीर आहे. Read More

  10. Petrol Diesel Price Today: ग्राहकांना दिलासा नाहीच, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

    Petrol Diesel Price Today: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर... Read More