Stocks : ज्यादिवशी शेअर विकणार त्याचदिवशी पैसा खात्यात येणार; T+0 सेटलमेंट सिस्टम आहे तरी काय?
SEBI T+0 Settlement : ज्या दिवशी तुम्ही शेअर विकणार त्याच दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार, T+0 सेटलमेंट सिस्टम काय आहे, हे जाणून घ्या. Read More
ABP Majha Top 10, 2 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
"दाखवण्यासाठी माफी नको, संपूर्ण देशाची क्षमा मागा"; रामदेव बाबांच्या माफीनाम्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Baba Ramdev Unconditional Apology: इंडियन मेडिकल असोसिएशननं नोव्हेंबर 2023 मध्ये पतंजली आयुर्वेदविरोधात केस दाखल केली होती. अॅलोपथी डॉक्टरांविरोधात जाणूनबुजून चुकीचे दावे पतंजलीनं आपल्या जाहिरातींमध्ये केले, असा आरोप IMAनं केला होता. Read More
Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग
London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली. Read More
Rajeshwari Kharat And Somnath Awghade: काळी चिमणी घावली लका, जब्याला शालू घावली! राजेश्वरी-सोमनाथच्या फोटोने चर्चांना उधाण
Rajeshwari Kharat And Somnath Awghade : आता राजेश्वरीने सोमनाथसोबतचा एक फोटो शेअर केला असून कशी वाटली जोडी असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. Read More
Telly Masala : अजय देवगणमुळे अभिनेत्याच्या पत्नीने उचलले होते टोकाचे पाऊल ते जेनिफर मिस्त्रीनं पुन्हा वाढवल्या मोदींच्या अडचणी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Summer Tips : उन्हाळ्यात तुमचेही केस गळतात? काळे आणि दाट केस हवेत? आधी या 4 चुका जाणून घ्या
Summer Tips : काळे आणि दाट केस हे आपले व्यक्तिमत्व तर वाढवतातच शिवाय आपला आत्मविश्वासही वाढवतात. उन्हाळ्यात कोणत्या 4 चुकांमुळे केस गळतात? Read More
Air Travel : विमान प्रवाशांसाठी दिलासा, आता लेट असलेल्या विमानात ताठकळत बसायची गरज नाही कारण..
Flight Boarding Rules : नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. आता बोर्डिंग केल्यानंतर विमान टेक ऑफ करण्यास उशीर झाल्यासा प्रवाशांना विमाना बाहेर पडता येईल. Read More
ABP Majha Top 10, 2 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2024 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
02 Apr 2024 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -