Cancer Horoscope Today 2nd April 2023 : कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार, व्यवसायातही नफा; काय आहे आजचं राशीभविष्य?
Cancer Horoscope Today 2nd April 2023 : ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना आज काही सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. Read More
ABP Majha Top 10, 2 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
India's Biggest Data Theft: देशातील सर्वात मोठी डेटा चोरी; तब्बल 66.9 कोटी लोकांचा डेटा चोरीला
तब्बल 66.9 कोटी लोकांचा डेटा चोरीला गेला असून यामध्ये कोणाचा पॅन तपशील, कोणाच्या नेटफ्लिक्स खात्याची माहिती, कुणाचा पेटीएम क्रमांक, तर कुणाचा वैयक्तिक डेटा, अशी पद्धतीने डेटा चोरीला गेला आहे. Read More
World Autism Awareness Day 2023 : मुलांमध्ये आढळणारा 'ऑटिझम' म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
World Autism Awareness Day 2023 : जगभरात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ऑटिझम जागरूकता दिन साजरा केला जातो. Read More
Sarja : 'सर्जा'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज; लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Sarja : 'सर्जा' या मराठी सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Raavrambha : आधी स्वराज्य मग आपला संसार... ओम भूतकरच्या 'रावरंभा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Raavrambha : ओम भूतकरच्या आगामी 'रावरंभा' या सिनेमाचा टीझर नुकताच आऊट झाला आहे. Read More
Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद
Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More
Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले
Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More
Health Tips : 'या' कारणांमुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारलं आहे रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
Health Tips : मधुमेह झाल्यानंतर रुग्णाने योग्य आहार घेतला नाही तर त्याचे शरीरातील अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतात. Read More
Petrol and Diesel Price Today: आज एप्रिल महिन्याचा पहिला रविवार; पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल झाला?
Petrol and Diesel Price: भारतीय तेल कंपन्यांकडून देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More
ABP Majha Top 10, 2 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
02 Apr 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -