1. World's Expensive Water : 'हे' जगातील सर्वात महागडं पाणी; किंमत ऐकून व्हाल चकित! 750 मिली पाण्याची किंमत आलिशान घराएवढी

    Worlds Expensive Water : ॲक्वा डी क्रिस्टलो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनी (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) हे जगातील सर्वात महागडं पाणी आहे. 2010 मध्ये याच्या नावावर गिनीज बुक रेकॉर्ड आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Cold Weather : दिलासादायक! 'या' तारखेपासून थंडीचा जोर कमी होणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

    Cold Weather : देशाच्या विविध भागात थंडीची लाट (Cold Weather) पसरली आहे. अशा स्थितीत भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. Read More

  4. Dawood Second Marriage: दाऊद कराचीतच, दुसरे लग्नही केले; हसीना पारकरच्या मुलाचा गौप्यस्फोट

    Dawood Second Marriage: दाऊदची पहिली पत्नी महजबीन शेख व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून परिवाराच्या संपर्कात आहे. हसीना पारकरच्या मुलाने एएनआयने तपासात दाऊदच्या सध्याच्या ठिकाणाविषयी देखील सांगितले. Read More

  5. SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक

    SS Rajamouli Speech : नुकताच RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. Read More

  6. S.S. Rajamouli : अवतार चित्रपटाचा निर्माता जेम्स कॅमेरूनही झाला 'RRR' चा फॅन; राजामौलींचं कौतुक करत म्हणाला...

    S.S. Rajamouli : RRR या चित्रपटाने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 च्या यादीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाला जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. Read More

  7. Hockey World Cup 2023 : भारत विरुद्ध इंग्लंड 0-0, हॉकी विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना बरोबरीत

    Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड या दोन दमदार संघामध्ये सामना झाला, पण दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत सुटला. Read More

  8. महाराष्ट्र केसरी जिंकला शिवराजनं पण चर्चा सिकंदरची; सोशल मीडियावरील चर्चेनंतर सिकंदरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

    कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असा विश्वास सिकंदर शेखने व्यक्त केला आहे. तो पिंपरी चिंचवडमध्ये आला होता, तेंव्हा त्याने पत्रकारांशी संवाद साधला. Read More

  9. Health Tips : सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय? आजारी पडू नये यासाठी 'हे' आरोग्यदायी अन्न रोज खा

    Health Tips : थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. Read More

  10. Share Market Opening : सेन्सेक्सची 60100 वर उसळी, निफ्टी 18 हजारांखाली; आयटी, बँक शेअसर्ची घोडदौड

    Share Market Opening Bell : शेअर बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स हळूहळू उसळी घेताना दिसत आहे. Read More