1. Most Impossible Dance : बाबो... हा तर जगातील सर्वात अवघड डान्स, तुम्ही असा डान्स करु शकता? व्हिडीओ तुफान व्हायरल

    Viral Video Most Impossible Dance : सध्या इंटरनेटवर एक डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या डान्सला नेटकऱ्यांनी जगातील सर्वात अवघड डान्स म्हटलं आहे. Read More

  2. Pet Dogs : पाळीव प्राण्यांना जवळ घेणं, त्यांना किस करणं कितपत सुरक्षित? संशोधनात 'ही' माहिती उघड

    Pet Dogs : हार्वर्ड विद्यापीठाच्या नव्या संशोधनानुसार, कुत्र्यांच्या तोडामध्ये 600 प्रकारचे बॅक्टेरिया असतात. तसेच माणसाच्या तोंडात 615 प्रकारचे वेगवेगळे बॅक्टेरिया असतात. Read More

  3. सरन्यायाधीशांच्या जन्मापूर्वीच खटला दाखल, पण अखेर निकाली निघाला! तब्बल 72 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे तरी काय?

    Berhampur Bank Liquidation Case: 72 वर्ष जुना खटला निकाली निघाला. पाच जुन्या प्रलंबित प्रकरणांपैकी तीन प्रकरणं अद्यापही प्रलंबितच... Read More

  4. Nepal Plane Crash : नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतदेह हाती, चार जणांचा शोध सुरु; ब्लॅक बॉक्समधून समोर येणार अपघाताचं कारण

    Nepal Plane Crash Update : नेपाळ दुर्घटनेतील 68 मृतहेद सापडले असून चार जणांचा शोध सुरु आहे. तसेच विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं खरं कारण समोर येणार आहे. Read More

  5. Kantara: कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; विवेक अग्निहोत्रींच्या 'या' चित्रपटात साकारणार भूमिका

    सप्तमी (Sapthami Gowda) ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे.  Read More

  6. Urfi Javed: ...त्याला मी तरी काय करणार? उर्फी जावेदने नोंदवला मुंबई पोलिसांकडे जबाब

    Urfi Javed: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बजावलेल्या नोटिशीनंतर आज मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) जबाब नोंदवला. उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंची जबाबदारी झटकली आहे. Read More

  7. Hockey World Cup 2023 : भारत विरुद्ध इंग्लंड 0-0, हॉकी विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना बरोबरीत

    Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड या दोन दमदार संघामध्ये सामना झाला, पण दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत सुटला. Read More

  8. महाराष्ट्र केसरी जिंकला शिवराजनं पण चर्चा सिकंदरची; सोशल मीडियावरील चर्चेनंतर सिकंदरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

    कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असा विश्वास सिकंदर शेखने व्यक्त केला आहे. तो पिंपरी चिंचवडमध्ये आला होता, तेंव्हा त्याने पत्रकारांशी संवाद साधला. Read More

  9. Emoji : जगभरात वापरल्या जाणाऱ्या इमोजीचा शोध नेमका कोणी लावला? वाचा इमोजीचा रंजक इतिहास

    Emoji : सन 1998 पासून ते 1999 च्या सुरुवातीस रंगीबेरंगी इमोजींचा वापर सुरू झाला. खरंतर शिगेताका कुरिता यांनी एका टेलिकॉम कंपनीसाठी हा इमोजी बनवला होता. Read More

  10. Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घट? वाचा तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 56,490 रूपयांवर आला आहे. Read More