1. ABP Majha Top 10, 15 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Independence Day 2023 : फक्त "या" लोकांनाच त्यांच्या गाडीवर तिरंगा लावण्याचा आहे अधिकार ; कोण आहेत "ही" खास लोक?

    अनेक लोक गाडीवरती देशभक्तीच्या भावनेनं तिरंगा लावतात. आपण देखील अनेक गाड्यांवर ध्वज लावलेले पाहतो. राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार ठराविक विशेष व्यक्तींनाच आहे आणि तो वाहनावर कुठेही लावून चालत नाही. Read More

  3. "गावात 2 कोटी 'लखपती दीदी' बनवण्याचं माझं स्वप्न"; PM मोदींची लाल किल्ल्यावरुन ड्रोन योजनेची घोषणा

    Independence Day 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. मोदींनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाबद्दलही अनेक वक्तव्य केली. महिला सेल्फ ग्रुपच्या महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेबद्दल सांगितलं. Read More

  4. Chandrayaan 3: चंद्रावरही ट्रॅफिक जॅम! फक्त 'चांद्रयान-3'च नाही; तर अनेक उपग्रह लँडिंगसाठी रांगेत

    Chandrayaan-3 Mission: चांद्रयान-3 लवकरच चंद्रावर उतरणार आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का इतर देशांच्या किती मोहिमा रांगेत आहेत? तर जाणून घ्या... Read More

  5. Mile Sur Mera Tumhara : दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय गाणे कसे तयार झाले? वाचा 'मिले सूर मेरा तुम्हारा' गीताच्या निर्मितीची भन्नाट कथा

    35 Years Mile Sur Mera Tumhara: तब्बल 14 भारतीय भाषांमध्ये बनलेल्या 'मिले सूर मेरा तुम्हारा' या गीताला 35 वर्षे पूर्ण झाली आहेत.  Read More

  6. Viral Video: क्रेझ असावी तर अशी! 'गदर 2' पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स

    एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सनी देओलचे चाहते मोठमोठे ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन चित्रपटगृहांकडे जाताना दिसत आहेत. Read More

  7. Sushil Kumar Surrender : ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात सुशील कुमार प्रमुख आरोपी

    Sushil Kumar Surrender : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. Read More

  8. Asian Champions Trophy 2023 Final : भारतच आशियाचा 'किंग'! मलेशियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी

    Hockey India beat Malaysia : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने मलेशियाचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलं आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हाला मॉर्निंग वॉकची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या पद्धतीने चाललात तर 'हे' नुकसान होण्याची शक्यता

    Health Tips : जर मॉर्निंग वॉक योग्य प्रकारे केला तर तो खूप फायदेशीर आहे. परंतु, जर पद्धत चुकीची असेल तर त्याचे तोटे देखील होऊ शकतात. Read More

  10. Petrol and Diesel Price: आज स्वातंत्र्यदिनीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच; कुठे किती रुपयांनी विकलं जातंय एक लिटर पेट्रोल?

    Petrol Diesel Rate: 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. Read More