1. ABP Majha Top 10, 14 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Bilkis Bano Case : बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारचे मोठे दावे, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

    Bilkis Bano Case : बिल्किस बानो प्रकरणी (Bilkis Bano Case) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुजरात सरकारवर ताषेरे ओढले होते. बिल्किस बानोच्या (Bilkis Bano) अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा गुजरात (Gujrat) सरकारचा निर्णय चुकीचा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. Read More

  3. Sonia Gandhi: सोनिया गांधींकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल, रायबरेलीतून लोकसभा प्रियांका गांधी लढवणार?

    Rajya Sabha 2024: गेल्या अनेक दिवसांपासून सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर सोनिया गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल करुन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. Read More

  4. Company Offer 62 Lakh Rupee: काय सांगता! मुल जन्माला घाला अन् 62 लाख मिळवा; कंपनीची कर्मचाऱ्यांना अजब ऑफर, पण का?

    जगभरातील देशांना वेगवेगळ्या समस्या आहेत. काही देश आर्थिक आव्हानांशी झुंज देतायत, तर काही देशांची समस्या ही आहे की, संसाधनांच्या तुलनेत लोकसंख्या वाढत आहे. आजही जगात असे अनेक देश आहेत, जिथे जन्मदर ही एक समस्या कायम आहे. Read More

  5. Mithila Palkar : मराठमोळी मिथिला पालकर दाखवणार आता तामिळ सिनेसृष्टीत जलवा; 'या' चित्रपटात झळकणार

    Mithila Palkar : अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री मिथिला पालकर आता बॉलिवूडनंतर आता तामिळ चित्रपटांमध्ये झळकणार आहे. Read More

  6. Maratha Reservation Sangharshayoddha : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण, 'संघर्षयोद्धा'च्या टीमने घेतला मोठा निर्णय

    Maratha Reservation Manoj Jarange : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. संघर्षयोद्धा या चित्रपटाच्या टीमने आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Read More

  7. भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज; सर्वांचे प्रयत्न निष्फळ, अखेर रुग्णालयाच्या वाटेतच आयुष्याचा दोर तुटला

    भर सामन्यात एका खेळाडूवर वीज कोसळली, सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली, त्याला तात्काळ रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. Read More

  8. आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार, अजित पवारांची घोषणा

    राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून (एमओए) राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली. Read More

  9. Coffee For Hair Growth: केस खूप गळतायत? चमकही नाहीशी झालीय? मग तुमच्या समस्येवरचा एकच उपाय, कॉफी; 'या' 3 पद्धतींनी करा वापर

    Coffee Benefits For Hair Growth: कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचं संरक्षण करण्यास मदत करतात. कॉफीमध्ये असलेलं कॅफेन केस गळणं कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीस मदत करतं. Read More

  10. दिलासादायक! सोने-चांदीच्या दरात घसरण,10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर काय?  

    सोनं चांदी (Gold Silver Price) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. Read More