1. Godwit Bird : 'या' पक्षाच्या नावावर नवा विश्वविक्रम, न थांबता 13,560 किमी उड्डाण

    Godwit Bird World Record : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, या पक्ष्याने 12 ऑक्टोबर 2022 रोजी अमेरिकेतील अलास्का येथून प्रवास सुरू केला आणि तो थेट 11 व्या दिवशी ऑस्ट्रेलियातील तस्मानिया येथे थांबला. Read More

  2. Robot Cafe : जगातील पहिला रोबोट कॅफे, माणूस नाही फक्त रोबोटच करणार काम

    World's First Robot Cafe : दुबईमध्ये यावर्षी जगातील पहिला रोबोट कॅफे सुरु करण्यात येणार आहे. याचे नाव डोना सायबर कॅफे असेल. या कॅफेची खास गोष्ट म्हणजे हा कॅफे 24 तास खुला असेल. Read More

  3. Sharad Yadav passes away : शरद यादव यांचा 'तो' विक्रम आजही अबाधित  

    शरद यादव हे भारतीय राजकारणातील एक अनुभवी नेते होते. काल रात्री त्यांचे निधन झाले. मात्र, आजही त्यांच्या नावावर एक विक्रम कायम आहे. Read More

  4. NASA : शास्त्रज्ञांना शोधली दुसरी 'पृथ्वी', आकारही समान; इथेही मानवाचं वास्तव्य?

    NASA Discovered Earth Sized Planet : नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीप्रमाणे आणखी एक ग्रह शोधला आहे. हा ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे. Read More

  5. Miss Universe 2023 : भारताची कमान दिविता रायच्या हाती, मिस युनिव्हर्स स्पर्धेत 'सोनपरी' अंदाज चर्चेत

    Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत दिविता राय (Divita Rai) भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा सध्या न्यू ऑर्लीन्स येथे पार पडत आहे. Read More

  6. Pirticha Yad Song : ऐतिहासिक प्रेमाची गोष्ट सांगणारं 'पिरतीचं याड' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

    Pirticha Yad Song : शिवकालीन काळात प्रत्येक मावळ्याची जन्माची गाठ, आपल्या पत्नीशी परंतु नाळ मात्र आपल्या मायभूमीशी जोडलेली होती. असं हे सुवर्णकाळातलं सुंदर गाणं प्रदर्शित झालं आहे. Read More

  7. Hockey World Cup 2023: आजपासून सुरु होणार हॉकी विश्वचषकाचा थरार, भारताचा सलामीचा सामना स्पेनशी, कधी, कुठे पाहाल सामना?

    Hockey World Cup 2023: आजपासून हॉकी विश्वचषकाची सुरुवात होत असून भारत आपला सलामीचा सामना स्पेन संघाविरुद्ध खेळणार आहे. Read More

  8. Tata Mumbai Marathon : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा अनोखं काहीतरी, महिला सरपंचही धावणार

    Mumbai Marathon : राज्यभरात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या ज्यात कितीतरी गावात महिला सरपंच निवडून आल्या असून या सर्वजणी विकासाचे स्वप्न घेऊन टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. Read More

  9. Parenting Tips : 'या' चुकांमुळे मुलं चिडचिड करतात; पालकांसाठी 'या' महत्त्वाच्या टीप्स

    Signs of Stubborn Child : हट्टी मुलांसाठी जर एखाद्या गोष्टीला नकार दिला तर तो नकार ते पचवू शकत नाहीत. Read More

  10. पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल किती रुपयांना? जाणून घ्या

    Petrol Diesel Price Today: आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरातील किमती... Read More