1. ABP Majha Top 10, 11 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Article 370 : कलम 370 हटवल्याप्रकरणी आता नियमित सुनावणी होणार, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

    जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्याच्या विरोधात दाखल याचिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्ट आता या प्रकरणात नियमित सुनावणी करणार आहे. Read More

  4. Vladimir Putin Met Prigozhin: वॅगनर्सच्या बंडाच्या 5 दिवसांनी पुतिन आणि वॅगनर चीफ प्रीगोझिन यांची भेट; बड्या अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा

    Russia-Wagner Chief: प्रीगोझिन यांचा रशियाच्या सर्वोच्च लष्करी अधिकार्‍यांशी दीर्घकाळ चाललेला संघर्ष 24 जून रोजी वॅगनरच्या नेतृत्वाखाली सशस्त्र बंडखोरीला कारणीभूत ठरला. Read More

  5. Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary : लेकीच्या जावळासाठी अभिनेत्री देबिना आणि गुरमित पोहोचले वाराणसीत, घेतलं देवाचं दर्शन

    टेलिव्हीजन कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे दोघे आपली मुलगी दिविशाचे जावळ करण्याकरता वाराणसीला गेले आहेत. Read More

  6. Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...

    लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More

  7. पोरानं साताऱ्याचं नाव काढलं!  पार्थ साळुंखेने लक्ष्य वेधलं अन् भारताला सुवर्णपदक मिळाले

    Parth Salunkhe : साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने आर्यलँड येथे सुरु असलेल्या आर्चरी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिकर्व्ह श्रेणीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.   Read More

  8. Canada Open Badminton 2023 : लक्ष्य सेनची दमदार कामगिरी, चीनच्या खेळाडूचा पराभव करत कॅनाडा ओपनवर कोरले नाव

    Badminton 2023 : भारतीय बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेन याने कॅनाडा ओपन 2023 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. Read More

  9. Hair Care Tips : 'या' 5 फळांनी तुमचे केस घनदाट आणि मजबूत करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

    Hair Care Tips : जर तुमचे केस देखील पातळ आणि कमकुवत असतील तर यासाठी तुम्ही काही फ्रूट मास्क वापरून पाहू शकता. Read More

  10. Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरांत घट? तुमच्या शहरात आजचे दर काय?

    Petrol Diesel Rate: 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आज महिन्याच्या पहिल्या दिवशीही किमती स्थिरच आहेत. Read More