1. Facts: इकडे एक सांभाळता येईना, तिकडे दोन लग्नाची अट; 'या' देशात दोन लग्न करणं बंधनकारक, अन्यथा जन्मठेप

    Two Marriages: जर कोणी दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते. पहिली पत्नी देखील दुसऱ्या लग्नाला विरोध करू शकत नाही. Read More

  2. ABP Majha Top 10, 10 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 10th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान भूंकपातील बळींचा आकडा 4000 वर, तालिबान सरकारकडून बचावकार्य सुरुच

    Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची आहेत, अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. World Cup 2023 : वर्ल्डकपच्या सुरुवातीपासून 'डाव्यांच्या' कामगिरीने 'उजवे' झाले चकित! विश्वास बसत नाही? मग आकडेवारी पाहून घ्या

    World Cup 2023 : डावखुरा फलंदाज असो किंवा गोलंदाज दोन्ही बाजूने अप्रतिम कामगिरी सुरु आहे. त्यामुळे सुरुवातीपासून 'डाव्यांच्या' कामगिरीने 'उजवे' झाले चकित झाले आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे. Read More

  8. Shubman Gill Latest Health Update डिस्चार्ज मिळाला, पण शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध तरी खेळणार की नाही? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

    शुभमन गिल 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टीम इंडियाच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकला नाही. डेंग्यूची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. Read More

  9. World Mental Health Day : मनमुराद प्रवास करा; तणाव तर घालवाच मात्र प्रवासाचे फायदेही जाणून घ्या

    World Mental Health Day : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रवास हा एक उत्तम मार्ग आहे. Read More

  10. नवरात्र, दसरा, दिवाळीच्या मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्प सुरू करायचेत? महारेराकडे वेळेत अर्ज करा

    MAHARERA: नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहुर्तावर अनेक विकासक/प्रवर्तक आपल्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा करतात, त्यासाठी वेळत अर्ज करा असं आवाहन महारेराकडून करण्यात आलं आहे. Read More