*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 एप्रिल 2024 | मंगळवार* 


*एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!*


1. महाविकास आघाडीचं ठरलं,  ठाकरेंची शिवसेना 21, काँग्रेस 17 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागा लढवणार , संयुक्त पत्रकार परिषदेतून मोठी घोषणा https://tinyurl.com/33mdnam2  महाविकास आघाडीतील जागांचा तिढा सुटला, सांगलीची जागा ठाकरेंना तर भिवंडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला https://tinyurl.com/ye3bffe3 


2. आमचं काय चुकलं, आता जनतेच्या कोर्टात लढायचं, विशाल पाटलांचे सांगलीतून अपक्ष निवडणूक लढण्याचे संकेत!
https://tinyurl.com/mwv9hj5y  महाविकास आघाडीतील तणावाचे मूळ संजय राऊत, विशाल पाटलांची समजूत काढणार,  नाराजी व्यक्त करत नाना पटोलेंची टीका https://tinyurl.com/bdf6c86s  


3. मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते, मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 
https://tinyurl.com/488dvzby महाराष्ट्राच्या राजकारणातील साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त निवडला, संजय राऊतांची महायुतीवर टीका  https://tinyurl.com/29z984dv 


4. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा झटका, न्यायालयाकडून ईडीची पाठराखण, अटकेची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा https://tinyurl.com/mcjktk52 


5. जिथे ‘पवार’ दिसेल, तिथेचं मतदान करा, साहेबांना आणि मुलीला मतदान केलं, आता सुनेला मतदान करण्याची वेळ;
अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन https://tinyurl.com/4y8a77h7   याआधी बारामतीत फक्त शेवटची सभा व्हायची, आता का फिरावं लागतंय? अजितदादांचा शरद पवारांना सवाल https://tinyurl.com/4xzeu63y 


6. सगळेच राजहट्ट पुरवले जाणार नाहीत, कोल्हापूरचे शिवसेना उमेदवार संजय मंडलिकांची काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांवर टीका https://tinyurl.com/4dxf39pa  हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे एकत्र आले तर तुझ्या पोटात का दुखतंय? चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल https://tinyurl.com/ytn44tk4 


7. प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचा काटा काढण्यासाठी  समोस्यात कंडोम टाकले, पुण्यातील नामांकित कॅन्टीनमधील किळसवाणा प्रकार https://tinyurl.com/3rmthszd  पुणे हादरले! मित्राच्या मदतीने 18 वर्षीय लेकीनंच आईची हत्या केली; घसरुन पडल्याचा बनाव रचला https://tinyurl.com/2p9dpyh9 


8. राज ठाकरे म्हणजे वाघ माणूस, दिल्लीसमोर झुकणार नाहीत; मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न, विजय वडेट्टीवारांचा उपरोधी टोला https://tinyurl.com/yc4v962z  शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळाली तर घेऊ नका, स्वाभिमान जपा, वैभव नाईकांचा नारायण राणेंना खोचक सल्ला https://tinyurl.com/3drtvmp5 


9. विदर्भात अवकाळीसह गारपरीटीचा तडाखा, आंब्यासह लिंबू भाजीपाला पिकांना मोठा फटका https://tinyurl.com/yuf2kner 


10. 'मला कुटुंबाचीही साथ मिळत नाही', केकेआरच्या वरुण चक्रवर्तीने मांडली व्यथा, एम. एस. धोनीसोबत आहे कनेक्शन https://tinyurl.com/yc3md2f5   आगामी टी 20 विश्वचषकात चेन्नईचा शिवम दुबे गेमचेंजर ठरेल; त्याची टीम इंडियात निवड करा, युवराज सिंगचे आवाहन https://tinyurl.com/y2s5pbtr 


*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w