1. ABP Majha Top 10, 8 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Aircraft Viral Video: विमान विजेच्या खांबाला धडकले, पायलटच्या हुशारीमुळे टळली मोठी दुर्घटना, व्हिडीओ व्हायरल

    Aircraft Viral Video : विमान अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे पाहून नेटकरी हादरले. Read More

  3. 8 November In History : द्रविड-तेंडुलकरची विक्रमी 331 धावांची भागिदारी, सहा वर्षांपूर्वी ऐतिहासिक नोटबंदीचा निर्णय; आज इतिहासात

    On This Day In History : भाजपचे नेते आणि ज्येष्ठ राजकारणी लालकृष्ण अडवाणी यांचा आज जन्मदिन. लालकृष्ण अडवाणी हे भाजपच्या संस्थापकांपैकी एक नेते आहेत. Read More

  4. IND vs ENG, T20: है तय्यार हम! इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, कसून सुरु आहे सराव, VIDEO

    IND vs ENG : ऑस्ट्रेलियात सुरु टी-20 विश्वचषकात भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी अॅडलेडच्या मैदानात उतरणार आहे. Read More

  5. You Must Die : विजय केंकरेंच्या 'यू मस्ट डाय'चा रंगणार शुभारंभाचा प्रयोग; रहस्यप्रधान नाटक रंगभूमीवर

    You Must Die : 'यू मस्ट डाय' हे विजय केंकरेंचं थरार नाट्य असणारं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Amitabh Bachchan : प्रशांत दामलेंसाठी बिग बींची खास पोस्ट; फोटो शेअर करत बच्चन म्हणाले...

    Amitabh Bachchan : नुकतेच प्रशांत दामले यांच्या नाटकाच्या कारकिर्दीचे 12 हजार पाचशे प्रयोग पूर्ण झाले. या निमित्ताने त्यांच्या कार्याचं संपूर्ण देशभरात कौतुक केलं जात आहे. Read More

  7. Qatar World Cup Ambassador: समलैंगिकता हा मनोविकार! फिफा वर्ल्डकपचे ॲम्बेसिडर खालीद सलमान याचं वक्तव्य, LGBT+ कडून विरोध होण्याची शक्यता

    FIFA WC 2022 : फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. 20 नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे, पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक धक्कादायक वक्तव्य विश्वचषकाचे अॅम्बेसिडर खलिद सलमान यांनी केलं आहे. Read More

  8. FIFA World Cup 2022: सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलंन केला संघ जाहीर, डेनियल एल्व्सला संधी, तर फर्मिनो, कोटिन्होला विश्रांती

    FIFA Brazil Squad: आतापर्यंत पाच वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलने नुकताच आगामी फिफा वर्ल्ड कप 2022 साठी आपला 26 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. Read More

  9. Yoga For Winter : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणारी 'ही' 4 योगासने करा; शरीर आणि मन दोन्हीही संतुलित राहील

    Yoga For Winter : योगासने केवळ शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवत नाहीत तर हिवाळ्यात तुम्हाला उबदारपणा देखील देतात. Read More

  10. Petrol Diesel Price: सप्टेंबरच्या तिमाहीत इंधन दर स्थिर, तेल कंपन्यांना 2748 कोटींचा तोटा

    Petrol Diesel Price: जुलै-सप्टेंबर या तिमाहीत देशातील सरकारी मालकीच्या तीन तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांना एकूण 2748.66 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. Read More