जुळ्या मुलांना जन्म देणार होती महिला; पण चुकीच्या औषधांमुळे दोघांचा मृत्यू, पाहा नेमकं घडलं काय?
World News: औषधं खरेदी करताना नेहमी आपण जे औषध घेत आहोत, ते बरोबर आहे की नाही? हे तपासलं पाहिजे. चुकीच्या औषधामुळे अमेरिकेतील महिलेसोबत अतिशय दुर्दैवी घटना घडली. Read More
लग्नाची जंगी पार्टी... लाखोंचं बिल देण्याची वेळ येताच नवरा-नवरी फरार
Trending News: लोकांना लग्नाची पार्टी देऊन बिल न भरताच जोडपं पळून गेल्याचा आरोप रेस्टॉरंट मालकाने केला आहे. हे नुकसान फार मोठं असून हॉटेल आता दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याचंही त्यांनी सांगितलं. Read More
Morning Headlines 7th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Israel-Palestine Escalation : हमासच्या इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर गाझापट्टीवर रक्तपात; इस्त्रायलच्या प्रत्युत्तरात 198 मृत्यूमुखी
गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 198 मृत्यूमुखी पडले आहेत. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कमीतकमी 198 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 1,610 हून अधिक लोक जखमी आहेत. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Asian Games 2023: कबड्डीमध्ये पुरुषांची देखील सुवर्णकामगिरी, अंतिम फेरीत गतविजेत्या इराणला पराभूत करुन भारताने रचला इतिहास
Indian Kabaddi Team: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. Read More
ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानला सहज नमवत बांगलादेशची वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी
बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार मेहंदी हसन मिराझ ठरला. त्याने तीन गडी बाद करतानाही शानदार अर्धशतकी खेळी केली. नजमूल शांतोने नाबाद 59 धावांची संयमी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. Read More
Heath Tips : तुमचे डोळे वारंवार कोरडे होतायत का? असू शकतात 'या' आजाराची लक्षणं; वेळीच 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
Heath Tips : डोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी डोळ्यात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते. कारण त्यामुळे डोळ्यात आलेली धूळ, कचरा अश्रूवाटे निघून जाण्यास मदत होते. Read More
GST Council Meeting : सणासुदीच्या दिवसातील गोडी वाढणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठे निर्णय
GST Council Meeting : जीएसटी परिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाच्ये निर्णय घेण्यात आले आहेत. गुळावरील करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Read More
ABP Majha Top 10, 7 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
07 Oct 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -