1. 72 वर्षीय आजोबांच्या धावण्याचा वेग बघा!

    रामकशिन शर्मा यांनी धावण्याच्या शर्यतीत आतापर्यंत देशविदेशातील मिळून 191 पदकं मिळवली आहेत. यामध्ये 70 सुवर्णपदकांचाही समावेश आहे.  Read More

  2. ABP Majha Top 10, 5 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Odisha Train Accident: बाप हा बाप असतो! पोराचं नाव मृतांमध्ये पण शवगृहातून त्याला जिवंत शोधून काढलं

    Odisha Train Accident: कोलकातामध्ये राहणाऱ्या हेलाराम मलिक यांनी अपघातानंतर आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी तात्काळ बालासोर गाठलं. तिथे शवगृहात त्यांना त्यांचा मुलगा भेटला. Read More

  4. Apple WWDC 2023: ॲपलची वर्ल्डवाईड डेव्हलपर्स परिषद आजपासून, कधी आणि कसे व्हाल साक्षीदार ॲपलच्या या कार्यक्रमाचे?

    Apple WWDC 2023: ॲपल वर्षातला सर्वात मोठा कार्यक्रम वर्ल्डवाईड डेव्हलपर्स परिषदेला आजपासून सुरु करण्यात येत आहे. Read More

  5. Amruta Fadnavis: 'पर्यावरणावर प्रेम करा...'; पर्यावरण दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी शेअर केली खास पोस्ट

    आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  6. Raj Thackeray ON Sulochana Latkar Death : "अशी आई होणे नाही..."; सुलोचना दीदींच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

    Sulochana Latkar : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. Read More

  7. Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू

    Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे. आजच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. Read More

  8. Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य

    Mysterious Device on Djokovic Chest : जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  9. Black Neck Home Remedy : मानेच्या काळेपणामुळे तुम्हाला लाज वाटते का? या पाच प्रभावी घरगुती 'पेस्ट' लावा, समस्या क्षणात दूर होईल

    रोजच्या स्किन केअर रूटिनमध्ये मानेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने मान काळी पडू शकते.  Read More

  10. Petrol and Diesel Price: ना दिलासा, ना वाढ; वर्षभराहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेल स्थिर

    Petrol Diesel Rates Today: आज देशातील महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. Read More