1. Trending Video : चक्क हवेत उडून एजंटने ग्राहकाला केली फूड डिलीव्हरी! विचित्र व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

    Trending Video : फूड डिलीव्हरी करण्यासाठी चक्क हवेत उडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Uttarakhand : उत्तराखंडमधील हिमस्खलनात 28 प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक अडकले, 2 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

    Uttarakhand : ही घटना घडली तेव्हा किमान 170 गिर्यारोहकांचा एक गट प्रशिक्षण घेत होता. दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तसेच 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. Read More

  4. Nobel Prize 2022: भौतिक शास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन वैज्ञानिकांना विभागून पुरस्कार जाहीर

    Nobel Prize 2022: रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने अॅलेन ऍस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर आणि अँटोन झेलिंगर यांना 2022 च्या भौतिक शास्त्रातील (Physics Science) नोबेल पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. Read More

  5. Aapdi Thaapdi: 'बिग बीं'कडून ‘आपडी थापडी’ चित्रपटाला मराठमोळ्या शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट!

    Aapdi Thaapdi: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अर्थात बिग बी यांनी ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi) या चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरद्वारे शेअर करत, या चित्रपटाला खास मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  6. Guitar Vajtay : आदर्श शिंदेच्या दमदार आवाजात रेकॉर्ड झालं ‘गिटार वाजतंय’ रोमँटिक गाणं! नवरात्रीतही मिळते गाण्याला पसंती

    Ti Majhi Premkatha : 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटातील तुषार आणि पद्मिनी यांच्या लव्हेबल पोस्टरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. Read More

  7. World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेत भारताचा दबदबा; पुरुषांनी कझाकस्तान आणि महिलांनी इजिप्तला नमवलं

    World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघानी (Indian women’s team) इजिप्तचा (Egypt) पराभव करत बाद फेरीत प्रवेश केलाय. Read More

  8. आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा 'या' गोष्टीवरुन नाराज; चिंताही व्यक्त केली

    टीम इंडियानं 237 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दुसरा टी-20 मोठ्या फरकाने जिंकेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. मोठी धावसंख्या असतानाही भारताने आफ्रिकेचा केवळ 16 धावांनी पराभव केला. Read More

  9. Dussehra 2022: भारतातील 'ही' आहेत अनोखी आणि अद्भुत मंदिरं! जिथे रावणाची पूजा केली जाते

    Ravana Temple In India : असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमी सण साजरा केला जातो. मात्र, अन्याय आणि अधर्माचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या रावणाची भारतात काही ठिकाणी आजही पूजा केली जाते Read More

  10. PhonePe भारतात IPO लाँच करणार, कंपनीचं मुख्यालय भारतात आणण्याची तयारी पूर्ण 

    PhonePe :  कंपनीने त्यांचे युनिट सिंगापूरहून भारतात आणण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती फोनपेच्या सीईओंनी दिली आहे.  Read More