1. ABP Majha Top 10, 3 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : 'फुकट' च्या हेल्मेटसाठी रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी! ज्याला मिळेल तो पळाला, पोलिसांचे दुर्लक्ष

    Viral Video : वाहतूक पोलिसांनी जनजागृती अभियानांतर्गत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी लोकांचा चक्क हंगामा पाहायला मिळाला Read More

  3. गुजरात जिंकण्यासाठी महाराष्ट्र भाजपची फौज! 12 आमदारांसह तगडी टीम गुजरातमध्ये, 33 मतदारसंघाची जबाबदारी

    12 आमदार आणि अन्य पदाधिकारी असे एकूण 50 जण गुजरातमध्ये दाखल
    कुठल्या भागातली जबाबदारी महाराष्ट्रातील नेत्यांवर दिली ?
    कोणते नेते गुजरात दौऱ्यावर आहेत ? Read More

  4. Apple : भारतीय कर्मचाऱ्यानं अॅपल कंपनीला 140 कोटींना फसवलं, 20 वर्षांची होऊ शकते शिक्षा

    Apple Latest News : अॅपल कंपनीला एका माजी कर्मचाऱ्यानं 20 मिलियन डॉलरचा (140 कोटी) चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. Read More

  5. Milind Gurav : अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता मिलिंद गुरव झळकणार रूपेरी पडद्यावर; 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमातून पदार्पण

    Milind Gurav : अभिनेता मिलिंद गुरवचे 'प्रेम प्रथा धुमशान' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. Read More

  6. Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या फोटोने पुन्हा उजळला बुर्ज खलिफा; 'पठाण'ला विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा

    Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खानच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शाहरुख खानला बुर्ज खलिफावर शुभेच्छा देण्यात आल्या. Read More

  7. FIFA World Cup 2022 : फुटबॉलच्या महासंग्रामाला काही दिवस शिल्लक, 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये रंगणार सामने, स्पर्धेबाबत A टू Z माहिती एका क्लिकवर

    FIFA WC 2022 : फुटबॉलचा विश्वचषक अर्थात फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जात आहे. पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर संघात 20 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. Read More

  8. Virat Kohli : बांगलादेशनं विराट कोहलीवर लावला 'फेक फिल्डिंग'चा आरोप, म्हणतात 'पेनल्टी दिली असती तर आम्ही जिंकलो असतो'

    ICC T20 WC 2022, IND vs BAN : टी20 वर्ल्ड कपच्या 35 व्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवला, पण सामन्यानंतर बांगलादेशच्या नुरुल हसनने विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग'चा आरोप लावला आहे. Read More

  9. Health Tips : महिलांमध्ये जीवनसत्त्व आणि खनिजांची गरज वयानुसार बदलते; कशी ते जाणून घ्या

    Health Tips : महिलांना वयानुसार अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आवश्यक असतात. त्यांनी त्यांच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करावा. Read More

  10. Twitter ब्‍लू टिक भारतात कितीला पडणार? इलॉन मस्‍कचं नेमकं गणित काय?

    Twitter Blue Tick : ब्लू टिकसाठी भारतीयांना किती रुपये मोजावे लागतील? काय आहे परचेजिंग पॉवर पॅरिटी? Read More