BMC Election: शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? समोर आली महत्त्वाची माहिती
BMC Election: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती जवळपास निश्चित झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 3 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Delhi Kanjhawala Accident: 'त्या' तरुणीवर बलात्कार नाही, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, पोलिसांना FSL रिपोर्टची प्रतिक्षा
Delhi Girl Dragged Case: दिल्लीतील कंझावाला येथील अपघात आणि तरुणीच्या मृत्यू प्रकरणात (Delhi Kanjhawala Accident) नवीन माहिती समोर आली आहे. Read More
Superbug Bacteria : आता सुपरबग बॅक्टेरियाचा धोका; संसर्गाची लक्षणे, परिणाम काय? सर्व काही वाचा सविस्तर
Superbug : या सुपरबगचं नाव मायकोप्लासमा जेनिटेलियम (Mycoplasma Genetalium) असे आहे. हा अतिशय धोकादायक असून अँटीबायोटिक विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करतो. Read More
Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More
OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी
The Top Villains Of OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, समंथा अक्किनेनीने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Read More
Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? माजी क्रिकेटपटूचं नाव आघाडीवर
Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? यावर बीसीसीआय अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली. Read More
IPL 2023: सौरव गांगुलींची दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पुन्हा एन्ट्री, मोठी जबाबदारी मिळाली
IPL 2023 : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी भारताचे माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींचं (Sourav Ganguly) संघात पुनरागमन झालंय. Read More
Healthy Diet : वयाच्या तिशीत आहात? मग तुमच्या डाएटमध्ये 'या' फॅट आणि कार्ब्सचा समावेश करा
Healthy Diet : आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 30व्या वर्षांनंतर स्त्री आणि पुरुष दोघेही कमी हार्मोन्स तयार करू लागतात. Read More
Share Market Closing Bell: गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ सुरूच; शेअर बाजारात तेजी, बँकिंग, आयटी स्टॉक्सने बाजार सावरला
Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज अस्थिरता राहिली तरी बाजारात बंद होताना सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारले. Read More
ABP Majha Top 10, 3 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jan 2023 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
03 Jan 2023 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -