1. Child Serial Killer : जगातला सगळ्यात लहान वयाचा सीरियल किलर , वयाच्या आठव्या वर्षी तिघांना संपवलं

    Crime News: आजकाल ओटीटी प्लॅटफाॅर्मवर अनेक क्राईम संबंधित वेब सिरीज दाखवल्या जातात. त्याचा थेट परिणाम लहान मुलांच्या मनावर होतो. असाच एक मुलगा ज्याने वयाच्या आठव्या वर्षी तीन खून केले आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतही इतिहास, काँग्रेसच्या संयुक्त सभेला करणार दुसऱ्यांदा संबोधित

    PM Modi To Address US Congress: अमेरिकन काँग्रेसला या आधी भारताच्या पाच पंतप्रधानांनी संबोधन केलं होतं. या आधी 2016 साली मोदींनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केलं होतं.  Read More

  4. Titanic : टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी बेपत्ता, 70 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन

    Titanic : टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन गेलेली टुरिस्ट पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. Read More

  5. Adipurush Box Office Collection Day 3 : वादात अडकूनही बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'चा डंका; तीन दिवसांत जगभरात केली 300 कोटींपेक्षा अधिक कमाई

    Adipurush : 'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More

  6. Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेलचं कोर्टात आत्मसमर्पण; 5 वर्ष जुनं प्रकरण अंगलट, चेहरा जाकून कोर्टात लावली हजेरी

    Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणूक प्रकरणात तिने रांची दिवाणी न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. Read More

  7. जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!

    Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More

  8. सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी

    Indonesia Open 2023 : असा पराक्रम करणारी ही भारताची पहिलीच जोडी ठरली आहे. याआधी भारताच्या कोणत्याही दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती. Read More

  9. Health Tips : योगासन करण्यापूर्वी आणि नंतर काय खावं? आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पदार्थ, घ्या जाणून

    योगाशी संबंधित सर्व तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केवळ आरोग्यास उपयुक्त आणि संतुलित आहारामुळे़ योगाचा पूर्ण फायदा हा आरोग्यास होऊ शकतो. योग करण्यापूर्वी आणि नंतर कोणते अन्न खावे , हे जाणून घेऊया. Read More

  10. होम लोन घेणाऱ्या 'या' लोकांना मिळणार बक्कळ सूट! SBI बंद योजना सुरू करण्याच्या तयारीत

    Green Home Loan Scheme: आर्थिक वर्ष 2009-10 मध्ये, कर्जदात्यांनी विकासकांना पर्यावरणपूरक गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी 'SBI ग्रीन होम्स' उपक्रम सुरू केला होता, ज्याचा खुलासा त्यांच्या वार्षिक अहवालात करण्यात आला आहे. Read More