1. Ravindra Dhangekar : पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग, रविंद्र धंगेकरांचा थेट आरोप

    Ravindra Dhangekar : भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार, असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 19 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rahul Gandhi : मी जी शक्ती बोललो त्या शक्तीचा मुखवटा मोदी, संपूर्ण घटनात्मक ताब्यात घेतल्या, सत्य बोललो की, अर्थ बदलतात; राहुल गांधींचा घणाघात

    राहुल यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ज्या शक्तीशी आपण लढत आहोत, त्या शक्तीचा मुखवटा मोदी असून माझे शब्द त्यांना आवडत नाहीत, ते नेहमी कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न करतात. Read More

  4. रशियात पुन्हा व्लादिमीर पुतिन यांचंच सरकार; तब्बल 88 टक्के मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

    राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. Read More

  5. Thalapathy Vijay : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या कारची नासधूस; अतिउत्साही चाहत्यांच्या गर्दीत रेटारेटी

    Thalapathy Vijay : दाक्षिणात्य सुपरस्टार  थलापती विजय हा तब्बल 14 वर्षानंतर केरळमध्ये दाखल झाला. अतिउत्साही चाहत्यांमुळे विजयच्या कारचे नुकसान झाले. Read More

  6. Nagraj Manjule Matka King :  नागराज मंजुळे आता ओटीटी गाजवणार; मटका किंग वेबसीरीजची घोषणा, 'हा' बॉलिवूड अभिनेता झळकणार

    Nagraj Manjule Matka King :  'मिर्झापूर-3' बाबत मोठी घोषणा होईल या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने मोठं गिफ्ट दिले आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. Read More

  7. Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!

    आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More

  8. Sanjay Kane Passed Away : अॅथलेटिक्स प्रशिक्षक भाऊ काणे यांचं निधन; 75व्या वर्षी अखेरचा श्वास, क्रिडाविश्वात हळहळ

    Sanjay Kane Passed Away : भाऊ काणे यांनी आपल्या कारकीर्दीत नागपूरमधून 11 आंतरराष्ट्रीय ॲथलिट्स घडवले. चारुलता नायगावकर, अपर्णा भोयर आणि माधुरी गुरनुले या भाऊंच्या शिष्यांनी ॲथलेटिक्समध्ये नागपूरचं नाव मोठं केलं.    Read More

  9. Summer Fashion : फ्लोरल, प्रिंटेड कि प्लेन? उन्हाळ्यात कोणते ड्रेस दिसतील बेस्ट? निवडा डिझाईन, दिसा स्टायलिश! 

    Summer Fashion : आज आम्ही तुम्हाला बदलत्या ऋतूमध्ये कपड्यांचे परफेक्ट डिझाइन आणि पॅटर्न सांगणार आहोत. उन्हाळ्यात स्टाईल करण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.. Read More

  10. Infosys Narayana Murthy : चार महिन्यांचा चिमुकला 240 कोटींचा मालक, नारायण मूर्तींचा मोठा निर्णय; कोण आहे हा नशीबवान?

    Infosys Shares : इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्ती यांनी 240 कोटी रुपयांचे शेअर्स त्यांच्या चार महिन्यांच्या नातवाच्या नावावर केले आहेत. Read More