1. Mumbai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या पत्राला सामाजिक न्याय विभागाची केराची टोपली?

    Mumbai News : पुणे येथील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था' अर्थातच 'बार्टी' ही संस्था दलित समाजाला शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी स्थापन करण्यात आली. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Dawood Ibrahim : भारतीय गुप्तचर एजन्सींकडून एकामागोमाग एका दहशतवाद्यांचा खात्मा? आता दाऊदचा नंबर? 

    Dawood Ibrahim In Hospital : गेल्या काही दिवसांमध्ये भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेल्या दहशतवाद्यांचा एकामागून एक खात्मा केला जात आहे. आता दाऊदवर रुग्णालयात दाखल असल्याचं सांगितलं जातंय. Read More

  4. Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमवर विषबाधा? व्याही जावेद मियांदादची पहिली प्रतिक्रिया

    Dawood Ibrahim Health Updates : दाऊद इब्राहिमच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना दुसरीकडे दाऊदचा व्याही जावेद मियांदादने प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  5. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  6. Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!

    Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  7. Irfan Pathan On Rohit Sharma : जसा चेन्नईसाठी धोनी तसाच मुंबई इंडियन्ससाठी रोहित; त्यानं रक्त आटवून संघाची उभारणी केली; इरफान पठाणचा स्ट्रेट ड्राईव्ह

    Irfan Pathan On Rohit Sharma : रोहित अप्रतिम कर्णधार आहे, गोलंदाजांचा कर्णधार आहे. गेल्यावर्षी जोफ्रा आर्चरचा फॉर्म आणि बुमराह संघात नसतानाही, रोहितने आयपीएलचा हंगाम चांगला गाजवल्याचे इरफान म्हणाला. Read More

  8. IPL 2024 Auction Updates : आयपीएल लिलावात या 5 युवा अनकॅप्ड भारतीय खेळाडूवर सर्वच संघांचे लक्ष 

    IPL 2024 Auction Updates : लिलावात अनुभवी खेळाडूंसह अनेक युवा अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर फ्रँचायझी मालकांची नजर असेल. PL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव उद्या 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. Read More

  9. Health Tips : इंटरमिटेंट फास्टिंग करण्यापासून ते डॅश डाएटपर्यंत; यावर्षी लोकांनी वजन कमी करण्यासाठी 'हा' डाएट फॉलो केला

    Health Tips : आपल्या आहाराचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. आपण काय खातो यावर आपले आरोग्य अवलंबून असते. Read More

  10. सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट, पगारात झाली 'एवढी' वाढ

    Dearness Allowance : एका राज्य सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णयघेतला आहे. महागाई भत्त्यात ((Dearness Allowance)) चार टक्के वाढ झाली आहे. Read More