1. ABP Majha Top 10, 14 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : 'या' बोअरवेलमधूल पाण्याऐवजी निघतेय दारू, पाहणारे सारेच अवाक्

    Trending MP Handpump Video : तुम्ही आतापर्यंत पाण्याच्या बोअरवेल पाहिल्या असतील. पण जर बोअरवेलमधून पाण्याऐवजी दारू निघत असेल तर... हो असे काही बोअरवेल सापडले आहेत, ज्यामधून पाण्याऐवजी दारू निघते. Read More

  3. ABP C-Voter Opinion Poll 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये भाजप, काँग्रेस आणि आपमध्ये कुणाला किती जागा मिळणार? ओपिनियन पोलमध्ये खुलासा

    Himachal Pradesh Opinion Poll 2022 : निवडणूक आयोगानं शुक्रवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा केली Read More

  4. टी 20 विश्वचषकात मध्ये सर्वाधिक सामने कोण खेळले, सर्वाधिक सामन्यात कर्णधार कोण? सर्वाधिक अर्धशतकं कुणाच्या नावावर?

    ICC Men's T20 World Cup : विश्वचषकात अनेक नवीन विक्रम होतील काही जुने विक्रम मोडले जाणार आहेत. आतापर्यंतच्या टी 20 विश्वचषकात झालेल्या विक्रमावर एक नजर मारुयात. Read More

  5. Video : भरत जाधव, गौरव मोरे अन् निखिल चव्हाणचा लंडनच्या रस्त्यावर ‘हेराफेरी’ परफॉर्मन्स; धमाल व्हिडीओ पाहिलात का?

    सध्या भरत जाध, निखिल चव्हाण आणि गौरव मोरे त्यांच्या आगामी ‘लंडन मिसळ’ (London Misal) या चित्रपटासाठी लंडनमध्ये शूटिंग करत आहेत. Read More

  6. कविता, चित्र आणि कथा! पुणेकर रसिकांसाठी साहित्याची मेजवानी

    पुणे: पूर्वी अरुण म्हात्रे, सौमित्र, अशोक नायगावकर, महेश केळुसकर, हे गावोगावी खेड्यापाड्यात जाऊन कवितांचे कार्यक्रम करत असत. कविता रुजावी ती बहरावी यासाठी पाडगावकर, इंदिरा संत, बहिणाबाई, वसंत बापट, शांता शेळके, सुरेश भट अशा अनेकांनी आपल आयुष्य झोकून दिलं. Read More

  7. AUS vs ENG: जोस बटलरचा अफलातून षटकार, गोलंदाज केन रिचर्ड्सनही पाहून झाला हँग; पाहा व्हिडिओ

    AUS vs ENG 1st T20: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाच्याच्या (England Tour Of Australia) दौऱ्यावर आहे. Read More

  8. Sagar Dhankar Murder Case: दिल्ली कोर्टात कुस्तीपटू सुशील कुमारसह 18 जणांवरील आरोप निश्चित

    Sagar Dhankar Murder Case: दिल्ली कोर्टानं दोन फरार आरोपींवरीलही आरोप निश्चित केले आहेत.   Read More

  9. Methi Oil : मेथीचे तेल वापरा आणि केसगळती थांबवा; जाणून घ्या सोपी पद्धत

    Methi Oil At Home : केसांच्या समस्यांवर मेथीचे दाण्यापासून बनवलेले तेल फार गुणकारी आहे. Read More

  10. Share Market : गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात तेजी, Sensex 684 अंकांनी वधारला 

    Stock Market Updates : आज शेअर बाजारातील बँक, कॅपिटल गुड्स, आरोग्य, आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं.  Read More