1. ABP Majha Top 10, 14 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : नवऱ्याच्या पर्समधून पैसे काढण्याची पत्नीची 'निन्जा टेक्निक' व्हायरल! यूजर्सही आश्चर्यचकित

    Viral Video : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला आपल्या पतीच्या कोटमधून पर्स काढण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे Read More

  3. Petrol Diesel: पेट्रोल-डिझेलला GSTच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती 

    GST: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचं सांगितलं. Read More

  4. T20 World Cup 2022: षटकार मारण्यात रोहित सेना टॉपमध्ये; चॅम्पियन इंग्लंड यादीत तळाशी, पाकिस्तानचा क्रमांक कितवा?

    T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा (England vs Pakistan) पाच विकेट्सनं धुव्वा उडवत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. Read More

  5. Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो

    Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More

  6. Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

    Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More

  7. Childrens day special : बालदिनानिमित्त बच्चे कंपनीसाठी सायक्लोथॉनचं आयोजन; मुलांकडून गॅजेट न वापरण्याचं घेतलं वचन

    Mumbai : लहानग्यांसाठी आयोजित या सायक्लोथॉनचा मार्ग मुंबईतल्या सांतक्रुझपासून ते जुहूपर्यंत असा एकूण पाच किलोमीटर इतका होता. Read More

  8. National Carrom Championship 2022 : महाराष्ट्राची लेक आकांक्षाची दिल्लीत चमकदार कामगिरी, वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन कास्य पदकांची कमाई

    National Carrom Championship 2022 : आंकाक्षा ही रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या असून तिने दिल्लीमध्ये झालेल्या 50 व्या वरिष्ठ नॅशनल कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन कांस्य पदकांवर नाव कोरलं आहे. Read More

  9. Health Tips : बीपी नॉर्मल करायचा आहे? आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

    Health Tips : आहार आणि जीवनशैलीत बदल करून उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने बीपी नियंत्रित ठेवता येतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Read More

  10. Gold Rate Today : चोवीस तासात सोने दरात 1500 रुपयांची वाढ, तोळ्याचा भाव...

    Jalgaon Gold Rate : गेल्या चोवीस तासात जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. Read More