1. ABP Majha Top 10, 12 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ABP Southern Rising Summit : 'पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर इंडिया आघाडी तुटणार', बीआरएसचा दावा

    ABP Southern Rising Summit : 'एबीपी न्यूज'च्या' द सदर्न रायझिंग समिट' या कार्यक्रमामध्ये बीआरएस पक्षाच्या नेत्या के. कविता यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. Read More

  4. Israel-Hamas War : इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 2100 लोकांनी गमावला जीव, अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन अजय सुरू!

    Israel Palestine War : 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताकडून आजपासून ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. IND vs PAK, World Cup 2023 : वनडेत पाकिस्तान वरचढ मात्र विश्वचषकात भारताचे पारडे जड, पाहा हेड टू हेट आकडेवारी

    IND vs PAK, World Cup 2023: विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. Read More

  8. India vs Afghanistan World Cup 2023: अफगाणिस्तानची तरुणी किंग कोहलीवर फिदा; नवीन उल हक-विराटचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

    टीम इंडियाविरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचदरम्यान विराट आणि नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांनी एकमेकांना मिठी मारली. विराट आणि नवीन उल हक यांचा व्हिडीओ शेअर करुन अफगाणिस्तानमधील तरुणीनं विराटचं कौतुक केलं आहे. Read More

  9. Ekadashi 2023: 'या' दिवसापासून लग्नसराईला सुरूवात! देवउठनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त

    Ekadashi 2023: लग्नसराईची तयारी कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या देवउठनी एकादशीची तिथी, तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त Read More

  10. Air India: तुम्हाला स्वस्तात युरोपला जायचंय, जाणून घ्या एअर इंडियाची खास ऑफर

    टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाइनने युरोपमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. ज्यामध्ये कंपनी स्वस्त दरात तिकिटे देत आहे. Read More