Viral Video : लग्नाच्या एक दिवस आधी वराचा पाय फ्रॅक्चर, नवरीने केलं असं काही; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Wedding Viral Video : लग्नाच्या एक दिवस आधी वराचा अपघाताने पाय तुटल्याने वधूने असं काही केलं की त्यामुळे तिने अनेकांची मनं जिंकली. Read More
ABP Majha Top 10, 12 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
भाजप खासदार म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद
BJP MP Saumitra Khan: भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक प्रत्येकवेळा करतात.. इतकेच नाही तर त्यांची तुलना देश-विदेशातील दिग्गजांबरोबर केल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. Read More
Uzbekistan Cough Syrup Death: 'भारतीय कंपनी मॅरियन बायोटेकचं कफ सिरप मुलांना देऊ नका', WHO चा इशारा
WHO on Uzbekistan Cough Syrup Death: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उझबेकिस्तानने (Uzbekistan) मॅरियन बायोटेकनं (Marion Biotech) बनवलेले कफ सिरप प्यायल्याने 19 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. Read More
Pirticha Yad Song : ऐतिहासिक प्रेमाची गोष्ट सांगणारं 'पिरतीचं याड' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Pirticha Yad Song : शिवकालीन काळात प्रत्येक मावळ्याची जन्माची गाठ, आपल्या पत्नीशी परंतु नाळ मात्र आपल्या मायभूमीशी जोडलेली होती. असं हे सुवर्णकाळातलं सुंदर गाणं प्रदर्शित झालं आहे. Read More
Golden Globe Awards 2023: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर अदनान सामी संतापला, आरआरआरवरुन केलेल्या ट्वीटवर सुरु झाला वाद
Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या आर आर फिल्मचं अभिनंदन करताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केलेले ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. Read More
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकात 'हे' पाच खेळाडू भारताला जिंकवू शकतात ट्रॉफी, दमदार आहे रेकॉर्ड
Hockey World Cup 2023: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे, यंदा भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जात आहे. . Read More
Hockey World Cup 2023: हॉकीच्या महाकुंभाचं उद्घाटन; 16 संघ, 44 सामने, 13 जानेवारीपासून हॉकी विश्वचषकाचा उत्साह
Hockey World Cup 2023: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. बुधवारी संध्याकाळी कटक येथील बाराबती स्टेडिअममध्ये विश्वचषकाच्या उद्घाटनचा रंगारंग कार्यक्रम झाला. Read More
Makar Sankranti 2023 : संक्रांतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना 'या' खास शुभेच्छा द्या; अन् सणाचा आनंद द्विगुणित करा
Makar Sankranti Wishes 2023 : सूर्य या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. Read More
Retail Inflation: मोठा दिलासा! डिसेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दरात घट
Retail Inflation: महागाईमुळे चिंतेत असणाऱ्याा सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 12 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jan 2023 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 12 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
12 Jan 2023 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -