1. Voter List : राज्यात सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक, डोळे विस्फारणारी आकडेवारी

    Mumbai : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. प्रवाशांसाठी खुशखबर! लवकरच रेल्वेचे 'सुपर ॲप' येणार, एकाच ठिकाणी मिळणार सर्व सुविधा 

    रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आलीय. आता रेल्वे विभाग एक  'सुपर ॲप' (super app) लॉन्च करणार आहे. या अॅपमध्ये सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. Read More

  4. Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा

    Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More

  5. Amruta Khanvilkar : तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे; अमृता खानविलकरने व्यक्त केला संताप

    Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट्स आणि ट्रोलिंग करणाऱ्यांना सुनावत आपला संताप व्यक्त केला आहे Read More

  6. Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीवर अंडी फेकून मारली, रेस्टोरंट्सच्या मालकाविरोधात केली तक्रार

    Munawar Faruqui : मुंबईत कॉमेडीयन मुनव्वर फारुकी याच्यावर अंडी फेकून मारली असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Fashion : 'तुफानापरी बेभान मी झाले..!' उन्हाळी सुट्टीसाठी 'हे' कपडे बॅगपॅक करा, फोटोत दिसाल कमाल, एन्जॉय कराल!

    Fashion : उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्याचा विचार करण्याआधी कोणत्या वस्तू पॅक कराव्यात हे जाणून घेणे आवश्यक आहे. तरच तुम्ही तुमची सुट्टी योग्य प्रकारे एन्जॉय करू शकता. Read More

  10. युवकांसाठी खुशखबर! 'ही' कंपनी भारतात देणार 5 लाख नोकऱ्या, तरुणांसाठी मोठी संधी

    रोजगाराच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलीय. युवकांसाठी एका कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी (Job opportunities) उपलब्ध होार आहेत. Read More