ABP Majha Top 10, 1 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Child Health : मुलांना मोमोज, पिझ्झा, बर्गर, नूडल्स देताय? जरा थांबा, ही बातमी वाचा.. 250 मुलांवर केलेल्या संशोधनात धक्कादायक खुलासा!
Child Health : जवळपास 250 मुलांवर केलेल्या संशोधनात धक्कादायक खुलासा झाला आहे. Read More
Islamabad High Court : पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांना मोठा दिलासा; 14 वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात स्थगिती
8 फेब्रुवारीच्या निवडणुकीच्या फक्त एक आठवडा अगोदर इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना बेकायदेशीरपणे सरकारी भेटवस्तू विकल्याच्या आरोपाखाली 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. Read More
Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग
London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली. Read More
Telly Masala : अजय देवगणमुळे अभिनेत्याच्या पत्नीने उचलले होते टोकाचे पाऊल ते जेनिफर मिस्त्रीनं पुन्हा वाढवल्या मोदींच्या अडचणी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Saba Azad Party With Sussane Khan: हृतिक-सुजैनच्या लेकाचा बर्थडे, हृतिकच्या गर्लफ्रेंडची हजेरी, दोघींचा एकत्र फोटो शेअर, सबा म्हणते, थँक्यू डार्लिंग!
Saba Azad Party With Sussane Khan: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद हिने आपल्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर हृतिकच्या एक्स वाईफसोबत एक फोटो शेअर केला आहे. Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Summer Tips : उन्हाळ्यात तुमचेही केस गळतात? काळे आणि दाट केस हवेत? आधी या 4 चुका जाणून घ्या
Summer Tips : काळे आणि दाट केस हे आपले व्यक्तिमत्व तर वाढवतातच शिवाय आपला आत्मविश्वासही वाढवतात. उन्हाळ्यात कोणत्या 4 चुकांमुळे केस गळतात? Read More
Gold Price: व्यापाऱ्यांची भीती अखेर खरी ठरली, सोनं महागलं, गुढीपाडव्यापूर्वी प्रतितोळा दर 75 हजारांचा दर गाठणार?
Gold price in market: सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सध्या झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी तब्बल 75 हजार रुपये मोजावे लागू शकतात. ऐन लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव वाढल्याने चिंता वाढल्या. Read More
ABP Majha Top 10, 1 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Apr 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 April 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 1 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
01 Apr 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -