एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 डिसेंबर 2020 | मंगळवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 डिसेंबर 2020 | मंगळवार 1. नव्या कृषी कायद्याला विरोध करत पुकारलेल्या भारत बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद, राज्यासह देशभरात बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अनेक शेतकरी संघटनांचं समर्थन https://bit.ly/3lTWwNl मुंबईत बंदला तुरळक प्रतिसाद, लोकल ट्रेन सुरळीत, सायन-पनवेल हायवेवर रास्तारोको करण्याचा प्रयत्न https://bit.ly/36RMd8q 2. गृहमंत्री अमित शाह यांनी संध्याकाळी बैठकीसाठी बोलवले, शेतकरी नेते राकेत टिकैत यांचा दावा https://bit.ly/2JCd5Ra “भारत बंदमुळे सरकारचे डोळे, कान उघडतील”, स्वराज भारतच्या योगेंद्र यादव यांचा दावा https://bit.ly/37MuePU 3. माझ्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते नीट वाचलेलं नाही, शरद पवार यांचा दावा https://bit.ly/3n09gU7 शरद पवार यांनी बनवलेला कायदाच मोदी सरकार पुढे नेत असल्याचं प्रकाश जावडेकर याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3gqeSEF 4. राज्यात पाच ते सात दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा! रक्तदान करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं आवाहन https://bit.ly/3oCzQmv 5. शेती कायद्याविरोधात आयोजित भारत बंदला शरद जोशी यांच्या मूळ शेतकरी संघटनेचा पाठिंबा नाही, किसानपुत्र आंदोलनही बंदमध्ये सहभागी नाही https://bit.ly/3qCMjZf 6. कराड जनता बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द, 300 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, सभासद आणि ठेवीदारांमध्ये खळबळ https://bit.ly/37JVizd 7. आनंदाची बातमी! ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण सुरू, 90 वर्षीय महिलेला दिला पहिला डोस https://bit.ly/2L9xvRE भारतातही लसीकरणाची तयारी पूर्ण, लसीकरण प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी co-WIN डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केल्याचा आरोग्य मंत्र्यांचा दावा 8. 2021च्या उत्तरार्धात भारतात '5G' सेवा लॉन्च करणार Jio, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा https://bit.ly/39SWTW4 9. हिमालयातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टची उंची 2.8 फुटाने वाढली, नेपाळ आणि चीन सरकारचं अधिकृत संयुक्त निवेदन https://bit.ly/3mV9c84 10. India vs Australia तिसरा T20 सामना :शेवटच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम इंडियावर 12 धावांनी मात https://bit.ly/2VQyokr ABP माझा स्पेशल : सचिन तेंडुलकरकडून रणजितसिंह डिसले गुरुजींचं कौतुक, 'या' कारणासाठी केलं विशेष अभिनंदन https://bit.ly/39ZAUga “दर्जेदार शिक्षणासाठी रणजीत डिसले गुरुजींसारख्या प्रयोगशील शिक्षकांना सोबत घेत आराखडा बनवा”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश https://bit.ly/2IpG3Tt #TwitterIndia | ट्विटर म्हणतं 2020 सालात नेमकं काय झालं ते सांगता येत नाही! मात्र 'हे झालं' https://bit.ly/2IvehoO युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget