एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2021 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2021 | बुधवार 1. भंडारा रुग्णालय आगीचा अहवाल समोर; शॉर्ट सर्किटमुळे आग, दोन नर्सवर बेजबाबदारपणाचा ठपका https://bit.ly/38WNAUh 2. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित, पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला; ऑनलाईन सुनावणी ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती https://bit.ly/3isNgjn मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्याची अशोक चव्हाण यांची सूचना https://bit.ly/38ZY2dK 3. कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज, प्राधान्यक्रमानुसार आपण स्वत:ही लस घेणार असल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा https://bit.ly/39MG79I लसीकरण केंद्रांवर आजही शुकशुकाट, लसीकरणाचं लक्ष्य अपूर्ण https://bit.ly/3oXbB38 4. पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात? नाराज नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा.. महापौरांसह भाजप नेत्यांकडून इन्कार https://bit.ly/35XsxyY 5. लॉकडाऊन भंग करणाऱ्यांना कोर्टाची शिक्षा तर लॉकडाऊन नियमभंगाचे खटले मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक https://bit.ly/3nYQpZq 6. 'आम्ही यात पडणार नाही'; शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडसंदर्भातील दिल्ली पोलिसांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.. ट्रॅक्टर रॅलीबाबत दिल्ली पोलीसांनीच निर्णय घेण्याचे निर्देश https://bit.ly/3bSbguZ 7. सोलापुरात विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बेकायदेशीररित्या वाढ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या तत्कालीन संचालकासह चौघांना पोलीस कोठडी https://bit.ly/3sFXuBy 8. काळ्या जादूवर उपचारासाठी सहा लाखांची कबुतरे! पुण्यात दोन भोंदूबाबांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3p3ngNM 9. चेन्नई सुपरकिंग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाला केलं रिटेन, चेन्नई सुपरकिंग्जचे 'हे' स्टार खेळाडू जाणार https://bit.ly/2LSw8Yh 10. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी चषकानंतर विराटचं रँकिंग घसरलं, गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच विराट कोहली टॉप 3 मधून बाहेर.. अश्विन आणि बुमराच्या रँकिंगमध्ये सुधारणा https://bit.ly/3a3F2dR ABP माझा स्पेशल : Guru Gobind Singh Jayanti 2021: नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंहांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी https://bit.ly/3p61f0Y खण इन ट्रेन्ड! जुन्या पध्दतीच्या खणाच्या साड्या आता नवीन रंगाढंगात https://bit.ly/2XTXPm0 युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
आणखी वाचा























