मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


सध्या नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (National Fertilizers Limited), भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (Bharat Earth Movers Limited), भारतीय लघु उद्योग विकास बँक (Small Industries Development Bank of India) आणि खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी या ठिकाणी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.  त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल ते सविस्तर जाणून घेऊयात. 



>> नॅशनल फर्टिलायझर्स लि.


मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)


शैक्षणिक पात्रता : MBA/PGDBM/PGDM


एकूण जागा - 60


वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षापर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 डिसेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : nationalfertilizers.com
--------


मॅनेजमेंट ट्रेनी (F & A)


शैक्षणिक पात्रता : CA/ICWA/ CMA


एकूण जागा - 10


वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षापर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1  डिसेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : www.nationalfertilizers.com


----


मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ)


शैक्षणिक पात्रता : LLB


एकूण जागा - 4


वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षापर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1  डिसेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : www.nationalfertilizers.com


https://drive.google.com/file/d/1wYpB2dl2Y0lZ8T8VOau0qnu4yVnmNW9C/view
-------------


भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड


मॅनेजमेंट ट्रेनी


शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर/LLB


एकूण जागा - 21


वयाची अट: 27 ते 54 वर्षांपर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in


------


ऑफिसर


शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर/LLB


एकूण जागा - 11


वयाची अट: 27 ते 54 वर्षांपर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in


-------


असिस्टंट मॅनेजर


शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी/पदवीधर/LLB


एकूण जागा - 35


वयाची अट: 27 ते 54 वर्षांपर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : bemlindia.in


https://drive.google.com/file/d/1O4VO6K8ziX6kzWYH9FpyxMjRjgLnFuC9/view
-------------------------


भारतीय लघु उद्योग विकास बँक


असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (जनरल)


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा विधी पदवी


एकूण जागा - 20


वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : sidbi.in


https://drive.google.com/file/d/1B35Afzvs1uIaoc7X-vu7VZpyOS3shOI3/view


-----


खमरिया ऑर्डनन्स फॅक्टरी


रिक्त पदाचे नाव : DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)


शैक्षणिक पात्रता: AOCP ट्रेड (NCTVT)


एकूण जागा - 119


वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Khamaria District: Jabalpur Madhya Pradesh, Pin-482005


अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2023


अधिकृत संकेतस्थळ : .ddpdoo.gov.in


https://drive.google.com/file/d/1AQDa6wiPKu2ZoN6AZmKv5DxXehMC7_sh/view