1. ABP Majha Top 10, 8 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. बापाने खेळायला मोबाईल दिला, पोरानं मात्र 'गेमच' केला; 6 वर्षाच्या मुलानं दिली तब्बल 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर, सोबत 25 टक्के टीपही

    ऑर्डर देऊन मुलगा झोपायला गेला आणि त्याच्या घरासमोर फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या गाड्यांची रांग लागली. मात्र त्या मुलाच्या वडिलांना याची काहीही कल्पना नव्हती.  Read More

  3. रेल्वेच्या जनरल डब्यात जागा न मिळाल्यास स्लीपर क्लासमधून प्रवास करता येतो का? वाचा काय आहे नियम

    Indian Railway: तिकिटाच्या वैधतेच्या मर्यादेत इतर कोणत्याही ट्रेनचा पर्याय नसल्यास तुम्ही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकता, पण यासाठीही काही नियम आहेत. Read More

  4. Turkiye Earthquake: तुर्कीमध्ये 10 भारतीय अडकले, एक जण बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालयानं दिली माहिती

    Turkey Syria Earthquake : तुर्की आलेला महाविनाशकारी भूकंपाला दोन दिवस झालेत. पण, देशात अजूनही बचावकार्य सुरु आहे. Read More

  5. Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार    

    Rajinikanth -Hema Malini : 'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. Read More

  6. Vaalvi 2 : 'वाळवी 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! झी स्टुडिओजने केली घोषणा

    Vaalvi 2 : 'वाळवी' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर झी स्टुडिओजने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. Read More

  7. Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा  

    Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More

  8. Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी

    Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More

  9. Chocolate Day 2023 : नात्यात गोडवा वाढवणारं चॉकलेट आरोग्यासाठी गुणकारी; पाहा फायदे

    Chocolate Day 2023 : डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर  यांसारखे घटक असतात. Read More

  10. Repo Rate: रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ; 30 लाखांच्या होम लोनवर किती वाढणार EMI? असा करा कॅलक्युलेट

    RBI चं द्वैमासिक पतधोरण जाहीर झालं असून रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनी वाढवला आहे. आता रेपो रेट साडे सहा टक्क्यांवर आला आहे. Read More