1. ABP Majha Top 10, 7 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Nitish Kumar : बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवणार; लोकसभेपूर्वी नितीश कुमार यांचा मोठा डाव

    Bihar Reservation Quota:  बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती ही 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.  Read More

  4. Virat Kohli : बांगलादेशच्या खेळाडूनं मोडला कोहलीचा विक्रम! विराटला टाकलं मागे

    BAN vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशच्या एका खेळाडूने विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडत त्याला मागे टाकलं आहे. Read More

  5. Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा 'तसला' व्हिडिओ व्हायरल अन् थेट महानायक अमिताभ बच्चन यांना सुद्धा राग अनावर!

    Rashmika Mandanna : व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तथापि, चेहरा रश्मिकासारखा दिसतो अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. Read More

  6. Ranbir Kapoor and Arijit Singh: भर कॉन्सर्टमध्ये रणबीर आणि अरिजितनं एकमेकांना वाकून केला नमस्कार; दोघांच्याही या कृत्याचं नेटकरी करयात तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ

    Ranbir Kapoor and Arijit Singh: कॉन्सर्टमधील अरिजित आणि रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि अरिजित हे स्टेजवर एकमेकांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.  Read More

  7. 37th National Games 2023 :  महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची उपांत्य फेरीत धडक

    37th National Games 2023 : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी गटातील तिन्ही सामन्यांत सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. Read More

  8. Rohit Sharma : त्याने रन्स नाही केल्या, तरी मी त्याला माझ्या संघात घेईन! कॅप्टन रोहित शर्मानं कोणासाठी सर्वस्व पणाला लावलं?

    शेवटचे तीन सामने पाहिल्यास स्वत:ला चांगलं जुळवून घेतले. इंग्लंडविरुद्ध आम्ही दडपणाखाली होतो, पण चांगली धावसंख्या उभारल्यानंतर उर्वरित काम वेगवान गोलंदाजांनी पूर्ण केलं असल्याचे रोहित म्हणाला. Read More

  9. Health Tips : वायू प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो; तणाव, चिंता, नैराश्य वाढण्याची भीती

    Health Tips : वायू प्रदूषणामुळे मूड बदलू शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. Read More

  10. Dhanteras 2023: धनत्रयोदशीला सोनं खरेदी का करावं? जाणून घ्या कारण...

    Dhantrayodashi Diwali 2023 : दिवाळीच्या आधी धनत्रयोदशी येते. या दिवसाचेही एक महत्त्व आहे. Read More