Health Tips : टोमॅटो कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला
Health Tips : टोमॅटोमध्ये लाइकोपीन मुबलक प्रमाणात असते, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Read More
ABP Majha Top 10, 7 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rajya Sabha : दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर; विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते
Delhi Services Bill : गदारोळ आणि चर्चेनंतर अखेर दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते पडली. बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेसने विधेयकाच्या बाजूने मतदान केले. Read More
Pope Francis : चर्च LGBT समुदायासाठी खुले, पोप फ्रान्सिस यांचं मोठं वक्तव्य; पण पाळावी लागणार 'ही' अट
Church Open to LGBT People : पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं की, नियमानुसार LGBT समुदायाचे लोक काही विधींमध्ये भाग घेऊ शकत नाही, पण याचा अर्थ त्यांच्यावर बंदी आहे, असा होत नाही. Read More
Uorfi Javed: स्क्रूचा ड्रेस घालून उर्फी जावेद बिग बॉसच्या घरात; पूजा भट्टने केलं किस, म्हणाली…
Uorfi Javed Enters Bigg Boss OTT 2: उर्फी जावेद एक फॅशन आयकॉन आहे. तिला बिग बॉस या शोमधून ओळख मिळाली आणि आता नुकतीच ती बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात दिसली. Read More
Anupam Kher Post : 'फ्रेंडशिप डे'ला अनुपम खेर यांना आली सतीश कौशीक यांची आठवण; म्हणाले...
आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिवंगत सतीश कौशिक यांची आठवणीत एक फोटो शेअर केला आहे. Read More
साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami) तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. Read More
Gukesh D : शतरंज का नया बादशाह! 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकणारा 17 वर्षीय गुकेश डी नक्की आहे तरी कोण?
Gukesh D vs Viswanathan Anand : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून मोठी कामगिरी केली आहे. Read More
Health Tips : पावसाळ्यात नाक जाम झालंय? 'हे' घरगुती उपाय करा; फरक जाणवेल
Monsoon Health Tips : मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ केल्याने रक्तसंचयही दूर होतो. Read More
Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले, देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढणार?
Petrol Diesel Price : वर्षभरापासून अधिक काळ लोटला तरिदेखील देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. Read More
ABP Majha Top 10, 8 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
08 Aug 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -