1. ABP Majha Top 10, 7 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Zomato चे CEO स्वतः बनले डिलिव्हरी बॉय, Friendship Day ला ग्राहकांना दिले सरप्राईज

    Zomato च्या CEO दीपंदर गोयल यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा  केला आहे. त्यांनी ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. Read More

  3. Data protection Bill : डेटा प्रोटेक्शन विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांनी का केलाय विरोध? एडिटर्स गिल्डने व्यक्त केली चिंता

    Data protection Bill : डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 हे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. Read More

  4. Pope Francis : चर्च LGBT समुदायासाठी खुले, पोप फ्रान्सिस यांचं मोठं वक्तव्य; पण पाळावी लागणार 'ही' अट

    Church Open to LGBT People : पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं की, नियमानुसार LGBT समुदायाचे लोक काही विधींमध्ये भाग घेऊ शकत नाही, पण याचा अर्थ त्यांच्यावर बंदी आहे, असा होत नाही. Read More

  5. Anupam Kher Post : 'फ्रेंडशिप डे'ला अनुपम खेर यांना आली सतीश कौशीक यांची आठवण; म्हणाले...

    आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिवंगत सतीश कौशिक यांची आठवणीत एक फोटो शेअर केला आहे. Read More

  6. Sushmita Sen : 'ताली'चे पोस्टर रिलीज होताच सुष्मिता ट्रोल ; अभिनेत्रीने सांगितला कटू अनुभव

    सुष्मिता सेनच्या तालीच्या पोस्टरवर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. आता अभिनेत्रीने सांगितले आहे की, तिने अशा कमेंट करणाऱ्या सर्व लोकांना ब्लॉक केले. Read More

  7. साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव

    World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami)  तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. Read More

  8. Gukesh D : शतरंज का नया बादशाह! 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकणारा 17 वर्षीय गुकेश डी नक्की आहे तरी कोण?

    Gukesh D vs Viswanathan Anand : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून मोठी कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : पावसाळ्यात तोंडाची स्वच्छता का महत्त्वाची आहे? आजच 'या' खास पद्धतींचा वापर करा

    Monsoon Health Tips : पावसाळ्यात दातांची विशेष काळजी घेणं खूप गरजेचे आहे. या ऋतूत लोक आहाराबाबत निष्काळजीपणा करतात. त्यामुळे तोंडाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. Read More

  10. Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले, देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढणार?

    Petrol Diesel Price : वर्षभरापासून अधिक काळ लोटला तरिदेखील देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. Read More