ABP Majha Top 10, 6 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 April 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 6 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
CJI DY Chandrachud : 'देशाच्या संविधानाशी एकनिष्ठ असले पाहिजे'; लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी
CJI DY Chandrachud : वकील आणि न्यायाधीशांनी संविधानाशी एकनिष्ठ असले पाहिजे, असे देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे. न्यायाधीशांनी पक्षपाती नसणे महत्त्वाचे असल्याचे यावर भर दिला. Read More
Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा
Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More
Telly Masala : वयाच्या 52 वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री घालणार दुसऱ्या लग्नाचा घाट? ते चिन्मयने 'त्या' अभिनेत्याच्या स्पीरीटला केलं हॅट्स ऑफ;शेअर केला खास किस्सा ; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Chinmay Mandlekar : डोक्यावर भळभळती जखम, रक्त वाहत होतं पण..., चिन्मयने 'त्या' अभिनेत्याच्या स्पीरीटला केलं हॅट्स ऑफ;शेअर केला खास किस्सा
Chinmay Mandlekar : चिन्मयने एका नाटकारदरम्यान अभिनेत्याला झालेली जखम आणि त्यानंतरही त्याने सुरु ठेवलेलं नाटक याविषयीची एक किस्सा सांगितला आहे. Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याचा सण आला गं! रंगीबेरंगी फुलांनी सजवते घर, भन्नाट आयडिया, सर्वात भारी!
Gudi Padwa 2024 : तुम्हालाही यंदाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुमचे घर अनोख्या पद्धतीने सजवायचे असेल, तर आम्ही तुम्हाला खास आयडिया सांगणार आहोत. जाणून घ्या Read More
'या' पाच बँका देतात FD वर भरघोस व्याज, एका वर्षासाठी पैसे गुंतवल्यास होणार मोठा फायदा!
तुम्ही या पाच बँकांत एका वर्षासाठी एफडी केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणेज एफडी केल्यामुळे पैसे बुडण्याचाही धोका राहणार नाही. Read More
ABP Majha Top 10, 7 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Apr 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
07 Apr 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -