1. Gita written By Gold : 'सुवर्णगीता'... 23 कॅरेट सोन्यानं लिहिली गीता, हिरे, माणिक आणि चांदी वापरून, पूर्ण करायला लागली 50 वर्ष

    Gita written By Gold : 87 वर्षीय डॉ मंगल त्रिपाठी यांनी सोने, चांदी आणि हिरे वापरून भगवत गीता लिहिली आहे. ही गीता लिहायला त्यांना 50 वर्षे लागली. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ADR Report On Political Parties : कोरोना काळात सामान्यांचे उत्पन्न घटले, राजकीय पक्ष झाले श्रीमंत; एका वर्षात किती वाढली संपत्ती?

    Assets Of National Political Parties: कोरोना महामारीमुळे लॉकडाऊननंतर रोजगार गमावल्यामुळे किंवा पगारात कपात झाल्यामुळे लोकांचे उत्पन्न कमी झाले. मात्र, याच काळात देशातील आठ प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत वाढ झाली. Read More

  4. Planet of Diamonds : काय सांगता... हिऱ्यापासून बनलेला ग्रह, पृथ्वीपासून इतक्या दूर आहे 'हा' ग्रह; जाणून घ्या सविस्तर...

    55Cancri E : शास्त्रज्ञांनी 2004 साली 55Cancri E या ग्रहाचा शोध लावला. जगभरातील सर्व अंतराळ संस्थांची नजर या ग्रहावर आहे. Read More

  5. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  6. Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

    बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.   Read More

  7. Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित

    Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More

  8. Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर

    Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More

  9. Health Tips : चवीला कडू पण फायदे अनेक...जाणून घ्या कडुलिंबाचा वापर कसा करावा?

    Health Tips : कडुलिंबात व्हिटॅमिन सी आणि अनेक औषधी गुणधर्म आढळतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. Read More

  10. Sensex closing bell: खरेदीचा जोर, शेअर बाजारात तेजी; गुंतवणूकदारांना 2.74 लाख कोटींचा फायदा

    Stock Market closing bell : दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 240.98 अंकांनी वधारत 65,628.14 अंकावर स्थिरावला. Read More