1. Catwalk Viral Video: रॅम्प वॉक करताना दोन वेळा आपटली, मग न लाजता घेतला 'हा' भन्नाट निर्णय, 58 वर्षीय सुपरमॉडेलचा व्हिडीओ व्हायरल

    Viral Video: सोशल मीडियावर अमेरिकन सुपरमॉडेलचा हाय हील्स सॅंडल घालून रॅम्प वॉक करताना धडपडून पडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Union Budget 2022 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार

    Parliament Budget Session: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सभेला संबोधित करतील. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील. Read More

  4. नमाज पठाणच्या पहिल्याच रांगेत होता आत्मघाती हल्लेखोर; पाहा व्हिडिओत मन हादरवणारे दृष्य

    Pakistan Mosque Blast : पाकिस्तानमधील पेशावर झालेल्या मशिदीतील आत्मघाती हल्ल्यानंतर व्हिडिओ समोर आला आहे. Read More

  5. Pathaan Box office Collection: बॉक्स ऑफिसवर पठाणचा जलवा; जाणून घ्या पाचव्या दिवसाचं कलेक्शन

    पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पाचव्या दिवसाचं कलेक्शन... Read More

  6. Dhishkyaoon Official Trailer: 'ढिशक्यांव'चा ट्रेलर रिलीज; प्रथमेश परब,संदीप पाठक प्रमुख भूमिकेत

    'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. प्रथमेश परब आणि लातूरच्या अहेमद देशमुखने यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. Read More

  7. Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा राजीनामा, नेमकं कारण काय?

    Graham Reid Resigned : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलेलं नाही. त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. Read More

  8. Hockey WC 2023 Winner : जर्मनी हॉकी विश्वचषक 2023 चा विजेता, पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 ने दिली मात

    Germany Win Hockey World Cup 2023 : भारतीय भूमीत पार पडलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनीनं अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 च्या फरकाने बेल्जियमला मात देत जेतेपद पटकावलं आहे. Read More

  9. Health Tips : काजू-बदाम पिस्ता भाजलेले खावेत की कच्चे? आरोग्यासाठी कोणते जास्त फायदेशीर?

    Dryfruits : लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर आहे. बर्‍याच संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, ड्रायफ्रूट्स हे फायबर, फॅट आणि प्रोटीनचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. Read More

  10. LIC On Investment in Adani Group : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये किती रक्कम गमावली? एलआयसीकडून स्पष्टीकरण जारी

    LIC On Investment in Adani Group :  अदानी समूहातील कंपनींच्या गुंतवणुकीवर एलआयसीने आपली भूमिका एका पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. Read More