1. Job Interview : 'तुझा रंग जरा गोरा आहे आणि...' नोकरीत मुलाखतीच्या अंतिम फेरीत मुलीला चक्क रंगावरून नाकारलं

    Job Interview : अलीकडेच एका महिलेला नोकरीच्या मुलाखतीत नाकारण्यात आले कारण तिचा रंग गोरा होता. Read More

  2. Travel : हिमाचलचे 'हे' ठिकाण भटक्यांसाठी आहे नंदनवन, सौंदर्य पाहून व्हाल थक्क

    थायलंडमधील एका बेटाची आठवण करून देणारे ठिकाण म्हणजे जिभी. येथे नदी दोन मोठ्या खडकांमधून वाहते, जे पाहून तुम्हाला संपूर्ण थायलंडसारखे वाटेल. Read More

  3. Manipur Violence : केंद्राने मनात आणलं असतं तर तीन दिवसात मणिपूरचा प्रश्न सुटला असता.., मणिपूरचा मराठी माणूस सांगतोय ग्राऊंड रिपोर्ट

    Manipur Ground Report : मणिपूरचा हिंसाचार हा सुनियोजित असून म्यानमारमधून आलेल्या लोकांमुळे मणिपूर अस्वस्थ असल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. Read More

  4. Chinese Woman in Pakistan : भारतीय अंजूनंतर आता चिनी तरुणी सीमापार पोहोचली, प्रियकराला भेटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठलं

    Chinese Woman in Pakistan : भारताच्या अंजूनंतर आता चिनी तरुणी प्रियकरासाठी पाकिस्तानातच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोहोचली आहे. Read More

  5. E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व

    ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More

  6. Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More

  7. दिल्लीतील पहिल्या CPSFI स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलला सुवर्णपदक, स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडत केली चमकदार कामगिरी

    Cerebral Palsy Sports Federation of India : या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलने एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं पटकावली तर महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला.  Read More

  8. Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद 

    Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More

  9. Health Tips : सकाळी उठल्याबरोबर चादरीवर 'अशा' खुणा दिसल्या तर सावधान; असू शकतात 'घातक' आजाराची लक्षणं

    Cancer Early Sign : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने सांगितले आहे की रात्री जास्त घाम येणे हे देखील कॅन्सरचे अलर्ट लक्षण असू शकते. Read More

  10. Sensex Closing Bell: दिवसभरातील उच्चांकावरून सेन्सेक्स 900 अंकांपर्यंत घसरला; गुंतवणूकदारांना 33 हजार कोटींचा फटका

    Sensex Closing Bell: शेअर बाजारात आज नफावसुली दिसून आल्याने सेन्सेक्स, निफ्टीत घसरण झाली. Read More