Health Tips : 'या' कारणामुळे उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा अधिक होते; कारण आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या
Health Tips : जेव्हा आपण बॅक्टेरिया, विषाणू, परजीवी, विषारी पदार्थ असलेले अन्न खातो तेव्हा कोणत्याही व्यक्तीला अन्न विषबाधा होते. Read More
ABP Majha Top 10, 27 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Same Sex Marriage: ... तर, बहीण-भावातील लैंगिक संबंधांना मान्यता देण्याची मागणी होईल; केंद्र सरकारचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Same Sex Marriage: समलिंगी जोडप्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास केंद्र सरकारने जोरदार विरोध केला आहे. Read More
Dalai Lama: तब्बल 64 वर्षानंतर दलाई लामांनी स्वीकारला रॅमन मॅगसेसे पुरस्कार, तिबेटी बंड अयशस्वी झाल्याने आले होते भारतात
Ramon Magsaysay Award : तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांना 1959 साली मानाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तो पुरस्कार त्यांनी बुधवारी स्वीकारला. Read More
Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर
Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च
Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या निमित्ताने पुनर्निर्मित करण्यात आल आहे. Read More
Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु
Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Adenovirus Infection : आता वाढतोय एडिनोव्हायरसचा धोका! यकृतासोबत शरीराच्या 'या' भागांनाही पोहोचवतो नुकसान...
Adenovirus Infection : लहान मुलांमध्ये एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसांत याचा फैलाव जलद गतीने होऊ शकतो. हा व्हायरस यकृत आणि किडनी खराब करते. Read More
Inflation: आंघोळ करणे, कपडे धुणं आता महागणार? साबण-शॅम्पूचे दर 'या' कारणाने वाढणार
Detergent Prices: तुमचं आंघोळ करणे, कपडे धुणे महागण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी सरकारकडून कर वाढ कारणीभूत ठरू शकते. Read More
ABP Majha Top 10, 28 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 28 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
28 Apr 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -