1. ABP Majha Top 10, 26 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. रक्षा खडसे म्हणाल्या, वेळ आली तर एकनाथ खडसेंकडे मत मागणार, रोहिणी खडसेंनी दिलं सडेतोड उत्तर!

    Raksha Khadse vs Rohini Khadse : मी एकनाथ खडसे यांच्याकडे हक्काने मत मागणार आहे, असे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. यावर रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  3. Morning Headlines 26th March : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग

    London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली.  Read More

  5. Entertainment News : अस्सा नवरा सुरेख बाई; बायको आणि सासुबाईंच्या परवानगीनंतरच अभिनेत्यानं दिला 'तो' किसिंग सीन

    Ravi Dubey and Sargun Mehta :  एका अभिनेत्याने आपली बायको आणि सासू-सासऱ्यांच्या परवानगीनंतर किसिंग सीन केला असल्याचे समोर आले Read More

  6. Telly Masala : 'आई कुठे काय करते' मधील अभिनेता 'झी मराठी'च्या मालिकेत ते आश्रम-4 च्या रिलीजबाबत अपडेट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Skin Care Tips : कधी गडद तर कधी गोरा दिसतो चेहरा? त्वचेचा पोत सुधारण्यासाठी 'या' गोष्टी ठरतील फायदेशीर

    Skin Care Tips : धूळ, सूर्यप्रकाश, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे कधीकधी त्वचेचा रंग एकसारखा दिसत नाही. Read More

  10. Holi : होळीचा सण आणि व्यापाऱ्यांची चांदी, 50 हजार कोटींची उलाढाल, तर भारतीयांचा चीनला 10 हजार कोटींचा 'दे धक्का'

    Holi Trade In India : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या होळीमध्ये 50 टक्क्यांची अधिक उलाढाल झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालंय. यंदा भारतीयांनी भारतीय वस्तूंनाच पसंती दिल्यामुळे चीनला मात्र मोठा फटका सहन करावा लागला.  Read More