1. Sagittarius Horoscope Today 22 October 2023: धनु राशीच्या लोकांना आज पैशांचा लाभ; सहकाऱ्यांचा पाठिंबा, आजचं राशीभविष्य

    Sagittarius Horoscope Today 22 October 2023: धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्वच दृष्टीने चांगला असेल. Read More

  2. VIDEO: हनिमूनला बायकोने छोटे कपडे घातले म्हणून मागितला घटस्फोट; वकिलांनी सांगितली घटस्फोटाची अजब कारणं

    Viral Video: घटस्फोटाची अनेक प्रकरणं वकिलांकडे नेहमी येतात. अनेकदा शुल्लक कारणावरुन जोडपी घटस्फोट घेत असल्याचं वकील म्हणाले. Read More

  3. Madhya Pradesh BJP Clash Viral Video : मध्य प्रदेशमध्ये उमेदवारीवरून भाजपात राडा; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना धक्काबुक्की; पाहा व्हिडीओ

    Madhya Pradesh BJP Clash : शिस्तबद्ध ओळखल्या जाणाऱ्या भाजपात उमेदवारीवरून मोठी नाराजी असल्याचे चित्र आहे. पक्षाचे मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. Read More

  4. Ishan Kishan and Suryakumar Yadav: टीम इंडियाला दुहेरी झटका; ईशान, सूर्याही आजच्या सामन्यातून बाहेर?

    Team India vs New Zealand: वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियानं पहिलं 4 सामने नेत्रदीपक पद्धतीनं जिंकले आहेत. संघाला रविवारी (22 ऑक्टोबर) धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध पाचवा सामना खेळायचा आहे. मात्र त्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला दुहेरी धक्का बसला आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. India vs New Zealand : न्यूझीलंडचे तगडे आव्हान, 2019 च्या सेमी फायनलची कटू आठवण, पांड्या जखमी, दोन बदल अपेक्षित; तरीही टीम इंडियासाठी एक 'गुड न्यूज'!

    विश्वचषकात भारतीय संघासमोर सर्वात मोठे आव्हान न्यूझीलंड संघाने उभे केले आहे. विश्वचषक संघात समाविष्ट असलेल्या भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरने न्यूझीलंडविरुद्ध 30 धावांची एकही इनिंग खेळलेली नाही. Read More

  8. Heinrich Klaasen : दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनची 'वर्ल्डक्लास' कामगिरी; सचिन, सेहवाग, रोहित, विराटला पराक्रम जमला नाही तो केला!

    दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 399 धावांची जोरदार मजल मारली. स्फोटक शतकासह, हेनरिकने स्वतःला विशेष क्लबमध्ये सामील केलं आहे. क्लासेनने अवघ्या 61 चेंडूत शतक झळकावून स्वतःला खास फलंदाजांपैकी एक बनवले. Read More

  9. Health Tips : निरोगी हृदयासाठी आजच आहारात 'या' फळं आणि भाज्यांचा समावेश करा; आरोग्यासाठीही गुणकारी

    Health Tips : शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदयाचे आरोग्यही निरोगी राहणे गरजेचे आहे. Read More

  10. 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा येणार? आरबीआयने दिली महत्त्वाची माहिती

    दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होत असताना दुसरीकडे चलनात पुन्हा एकदा 1000 रुपयांच्या नोटा येणार असल्याची चर्चा सुरू आहे. Read More