ABP Majha Top 10, 14 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 April 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sagittarius Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : धनु राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे; जीवनात घडणार 'हे' मोठे बदल, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Sagittarius Weekly Horoscope 15 To 21 April 2024 : धनु राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. Read More
Rahul Gandhi on BJP Manifesto : भाजपच्या जाहीरनाम्यात, पीएम मोदींच्या भाषणात महागाई आणि बेरोजगारी गायब; राहुल गांधी, तेजस्वी यादवांचा हल्लाबोल
Rahul Gandhi on BJP Manifesto : राहुल गांधी यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. जाहीरनाम्यातून आणि मोदींच्या भाषणातून महागाई आणि बेरोजगारी दोन शब्द गायब असल्याचे म्हटले आहे. Read More
शांत राहा! इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचं आवाहन, इराण हल्ल्यादरम्यान हेल्पलाइन क्रमांक जारी
Iran-Israel Conflict : इराण इस्रायलवर हल्ला केल्यानंतर तिथे तणावाची परिस्थिती आहे. यामुळे इस्रायलमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाईन क्रमांक जारी करत नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. Read More
Kiran Mane : ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला' नाटकाच्या प्रयोगाची विद्यापीठाकडून परवानगी रद्द, किरण मानेंची संतप्त पोस्ट, म्हणाले 'वर्चस्ववादी भेकड...'
Shivaji Underground in Bhimnagar Mohalla : शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला या नाटकाचा प्रयोग रद्द झाल्यानंतर किरण माने यांनी एक संतप्त पोस्ट केली आहे. Read More
Salman Khan : कधी धमकीचे पत्र, तर कधी ईमेल अन् आता थेट दारात येऊन गोळीबार; सलमान खान गँगस्टरच्या रडारवर का आला?
Salman Khan : सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय सुरक्षित असले तरी, गेल्या काही वर्षांत मिळालेल्या धमक्यांच्या मालिकेतील ही धक्कादायक घटना असल्याने मुंबई पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे. Read More
MI vs CSK : मराठमोळ्या दुबे-गायकवाडनं मुंबईला धुतलं, चेन्नईने चोपलं, CSK ची 206 धावांपर्यंत मजल
MI vs CSK, IPL 2024 : ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 206 धावांपर्यंत मजल मारली. Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
Travel : Hello...'ट्रॅव्हलिंग लवर्स'! उन्हाळ्यात मुंबई जवळील 'ही' ठिकाणं एकदा एक्सप्लोर करा..ट्रीप होईल Memorable..
Travel : या उन्हाळ्यात तुम्ही मुंबईजवळील ही ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. जिथे तुम्हाला इथे खूप मजा येईल.. Read More
हो खरंय! सरकारची 'ही' योजना महिलांना दोन वर्षांत श्रीमंत करणार, करही वाचणार; एकदा वाचाच!
या योजनेच्या माध्यमातून भरघोस पैसे कमवू शकतात. या योजनेतून मिळालेल्या परताव्यावर व्याजही द्यावे लागणार नाही. Read More
ABP Majha Top 10, 15 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Apr 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 April 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 15 April 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
15 Apr 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -