1. Swiggy Order : स्वीगीकडून हौसेने चिकन मागवले अन् पीसमध्ये निघाला धातूचा तुकडा; धक्कादायक प्रकार आला समोर

    Swiggy Order : सध्या ऑनलाईनचे युग आहे. कपडे, वस्तू खरेदी बरोबरच आपण खाण्याचे पदार्थही ऑनलाईन पद्धतीने मागवत असतो. शिवाय, काही कंपन्या ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर (Online Shopping) दिल्यानंतर ताबडतोब खाण्याचे पदार्थ आपल्या पत्त्यावर पोहोचवतात. Read More

  2. ABP Majha Top 10, 13 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Jammu Kashmir Weather: बर्फाची चादर यंदा काश्मीरमध्ये पसरणार नाही? जानेवारीतही बर्फवृष्टी न होण्याची शक्यता

    Jammu Kashmir Snowfall : जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीची फारच कमी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उंच पर्वतांवर काही हिमवर्षाव होऊ शकतो. यामुळे शेतकरीही चिंतेत आहेत. Read More

  4. India-Maldives Row : चीनला जाऊन येताच मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताला ललकारले; म्हणाले, 'आम्ही लहान, पण..' चीनला सुद्धा केली विनंती

    India Maldives Row : पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवचे नेते आणि अनेक मंत्र्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याने हा वाद निर्माण झाला होता. Read More

  5. 18 Movies Strictly 18+ : अॅनिमल फॅमिलीसोबत पाहण्यात अडचण, पण हे 18 चित्रपट फक्त 18+ वाल्यांनीच पाहावेत! इतरांनी नाद न केलेला बरा

    18 Movies Strictly 18+ : अॅनिमल चित्रपटातील दृश्यांची आणि हिंसाचाराची बरीच चर्चा झाली. टीका होऊनही चित्रपटाने अभूतपूर्व कमाई केली. या चित्रपटावर पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग असल्याची सुद्धा टीका झाली. Read More

  6. Maldive and TV actress : टीव्ही अभिनेत्री वाद सुरु असतानाच मालदीवला गेली आणि ट्रोल झाली

    Maldive and TV actress : अलीकडेच मालदीव सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ज्यानंतर मालदीववर (Maldive) बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याचबरोबर आता बॉयकॉटचा परिणाम मालदीववरही दिसून येत आहे. Read More

  7. Sai Krishnan Cricket Stadium : सचिन आणि युवराज क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार; 'हे' दिग्गज खेळाडूही दिसणार!

    Sai Krishnan Cricket Stadium : हे दोन्ही स्टार्स कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहल्ली येथील सत्य साई ग्राम येथे होणाऱ्या 'वन वर्ल्ड वन फॅमिली कप'मध्ये सहभागी होणार आहेत. Read More

  8. India vs Afghanistan T20 : कोहलीच्या पुनरागमनामुळे गिलचा पत्ता कट होणार? अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये किती बदल होणार

    India vs Afghanistan T20 : पहिल्या सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे कोहलीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. आता दुसऱ्या टी-20मध्ये कोहलीच्या पुनरागमनामुळे शुभमन गिलचा पत्ता कट होऊ शकतो.   Read More

  9. Skin Care Tips : नवीन वर्षात तुमच्या जुन्या स्किनकेअर सवयींना करा बाय बाय! या गोष्टी फॉलो करा, त्वचा उजळून निघेल

    Skin Care Tips : आपली त्वचा सुंदर दिसावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी अनेकजण अनेक प्रयत्न करतात. Read More

  10. 'या' वस्तूंच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार, मंत्री पियूष गोयलांची माहिती 

    देशात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू नयेत, यासाठी सरकारनं अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध (Export Ban) लादलेत. अशातच आता वाणिज्य मंत्री पियुष गोयल  (Piyush Goyal) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. Read More