ABP Majha Top 10, 12 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 12 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Facebook Followers : फेसबुक युझर्सना मोठा फटका, एका झटक्यात लाखो फॉलोअर्स गायब, मार्क झुकरबर्गच्या युजर्समध्येही घट
Facebook Followers : फेसबुकने आज बऱ्याच युजर्संना चांगलाच धक्का दिलाय. फेसबुकवरील अनेक युजरचे फॉलोअर्स कमी झाले आहेत. ज्यांच्या अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स होते त्यांची संख्या कमी होऊन फक्त 10 हजारांवर आली आहे. Read More
अंतराळात अडकलोय, पृथ्वीवर येण्यासाठी पैसे पाठव मग लग्न करू; ठगाने घातला महिलेला 25 लाखांना गंडा
Russian Astronaut Scam : आपण रशियन अॅस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीर असून असल्याचा दावा एका ठगाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केला होता. Read More
कविता, चित्र आणि कथा! पुणेकर रसिकांसाठी साहित्याची मेजवानी
पुणे: पूर्वी अरुण म्हात्रे, सौमित्र, अशोक नायगावकर, महेश केळुसकर, हे गावोगावी खेड्यापाड्यात जाऊन कवितांचे कार्यक्रम करत असत. कविता रुजावी ती बहरावी यासाठी पाडगावकर, इंदिरा संत, बहिणाबाई, वसंत बापट, शांता शेळके, सुरेश भट अशा अनेकांनी आपल आयुष्य झोकून दिलं. Read More
Har Har Mahadev Trailer Out: छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा! ‘हर हर महदेव’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Har Har Mahadev Trailer: अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. Read More
Sagar Dhankar Murder Case: दिल्ली कोर्टात कुस्तीपटू सुशील कुमारसह 18 जणांवरील आरोप निश्चित
Sagar Dhankar Murder Case: दिल्ली कोर्टानं दोन फरार आरोपींवरीलही आरोप निश्चित केले आहेत. Read More
Football: रिअल लाईफ झुंड; कल्याण- डोंबिवलीत महापालिकेच्या शाळेतील मुलं गाजवतायेत फुटबॉलचं मैदान!
Football: फुटबॉलसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे पान असणाऱ्या खेळामध्ये वंचित मुलांच्या सहभागावर आधारित असणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमा काही महिन्यांपूर्वी येऊन गेला. Read More
Red Meat : लाल मांस खाणं तुमच्या आरोग्याला किती वाईट? काय सांगतोय अभ्यास
Health : लाल मांस खाल्ल्याने आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात असं सांगितलं जातं. त्यासंबंधी अमेरिकेतल्या एका संस्थेने अभ्यास केला आहे. Read More
Share Market Closing Bell: तेजीसह शेअर बाजारातील व्यवहार बंद, 'या' स्टॉक्सच्या खरेदीने बाजार सावरला
Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज दिवसभर अस्थिरता राहिल्यानंतर बाजार तेजीसह बंद झाला. Read More
ABP Majha Top 10, 13 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Oct 2022 06:31 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
13 Oct 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -