1. ABP Majha Top 10, 12 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : लग्नाच्या एक दिवस आधी वराचा पाय फ्रॅक्चर, नवरीने केलं असं काही; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

    Wedding Viral Video : लग्नाच्या एक दिवस आधी वराचा अपघाताने पाय तुटल्याने वधूने असं काही केलं की त्यामुळे तिने अनेकांची मनं जिंकली. Read More

  3. Sharad Yadav Passed Away: जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

    Sharad Yadav: माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  4. Uzbekistan Cough Syrup Death: 'भारतीय कंपनी मॅरियन बायोटेकचं कफ सिरप मुलांना देऊ नका', WHO चा इशारा

    WHO on Uzbekistan Cough Syrup Death: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उझबेकिस्तानने (Uzbekistan) मॅरियन बायोटेकनं (Marion Biotech) बनवलेले कफ सिरप प्यायल्याने 19 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. Read More

  5. Pirticha Yad Song : ऐतिहासिक प्रेमाची गोष्ट सांगणारं 'पिरतीचं याड' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

    Pirticha Yad Song : शिवकालीन काळात प्रत्येक मावळ्याची जन्माची गाठ, आपल्या पत्नीशी परंतु नाळ मात्र आपल्या मायभूमीशी जोडलेली होती. असं हे सुवर्णकाळातलं सुंदर गाणं प्रदर्शित झालं आहे. Read More

  6. Golden Globe Awards 2023: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर अदनान सामी संतापला, आरआरआरवरुन केलेल्या ट्वीटवर सुरु झाला वाद

    Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या आर आर फिल्मचं अभिनंदन करताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केलेले ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. Read More

  7. Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकात 'हे' पाच खेळाडू भारताला जिंकवू शकतात ट्रॉफी, दमदार आहे रेकॉर्ड

    Hockey World Cup 2023: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे, यंदा भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जात आहे. . Read More

  8. Hockey World Cup 2023: हॉकीच्या महाकुंभाचं उद्घाटन; 16 संघ, 44 सामने, 13 जानेवारीपासून हॉकी विश्वचषकाचा उत्साह

    Hockey World Cup 2023: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. बुधवारी संध्याकाळी कटक येथील बाराबती स्टेडिअममध्ये विश्वचषकाच्या उद्घाटनचा रंगारंग कार्यक्रम झाला. Read More

  9. Parenting Tips : 'या' चुकांमुळे मुलं चिडचिड करतात; पालकांसाठी 'या' महत्त्वाच्या टीप्स

    Signs of Stubborn Child : हट्टी मुलांसाठी जर एखाद्या गोष्टीला नकार दिला तर तो नकार ते पचवू शकत नाहीत. Read More

  10. Bank Strike: ग्राहकांनो लक्ष द्या; या दोन दिवशी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला संप, त्याआधी करा झटपट काम

    Bank Strike:  बँक कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मांगण्यासाठी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. त्याबाबत आज माहिती देण्यात आली. Read More